मुळशी तालुक्यातील दासावे गावातील नागरिकांनी आणि परिसरातील 11 गावच्या सरपंचांनी महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना पाठिंबा दिला.
माढा लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीला धक्का देऊन महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांच्यासाठी फलदायी ठरला आहे.
सांगील लोकसभेसाठी काँग्रेसकडून विश्वजीत पाटील उमेदवार पाटील असते तर पहिल्या दिवशीच मी जागा सोडली असती असं उद्धव ठाकरे म्हणाले.
सांगली लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरे यांनी सभा घेतली. त्यामध्ये त्यांनी भाजपवर टीका केली.
शरद पवार यांनी सांगलीत चंद्रहार पाटील यांचा प्रचार करताना पैलवान खासदरा मारुती माने यांची आठवण काढली. वाचा मारुती माने खासदार कसे झाले.
सांगली लोकसभेचे महाविकास आघआडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचारार्थ शरद पवार यांनी सभा घेतली. यावेळी पवारांनी जुनी आठवण सांगितली.