हुकूमशाहीच्या दिशेने निघालेल्या फसव्या प्रवृत्तीला खड्यासारखं बाजूला करण्याची संधी साधा, अशी साद शरद पवार यांनी घातलीयं.
लेट्सअप मराठीच्या मुलाखतीत बोलताना माढा लोकसभा महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी जिल्ह्यातील नव्या राजकीय समीकरणावर भाष्य केलं.
बारामती येथे सुप्रिया सुळे यांच्या प्रचार सभेत बोलताना शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली.
माढा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार रणजित निंबाळकरांच्या प्रचारार्थ माळशिरस येथील सभेत मोदींनी शरद पवारांवर टीका केली.
महाराष्ट्राची जनता प्रेम आणि आशीर्वादात कोणतीच कसर सोडत नाही. पण जो वचन पूर्ण करत नाही त्याचा हिशोबही चुकता करते.
मोदींच्या या खेळीने मविआचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटलांच्या विजयाची धाकधूक वाढली आहे.