Kolhapur Politics : कोल्हापूर जिल्ह्याचं राजकारण (Kolhapur Politics) म्हटलं की समरजीत घाटगे आणि हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्यातील राजकीय संघर्ष कोल्हापुरातील जनतेसाठी नवा नाही. आताही मुश्रीफ भाजपबरोबर आले, कोल्हापूरचं पालकमंत्रीपदही मिळवलं तरी देखील दोन्ही नेत्यांतील संघर्ष कमी झाला नाही. आताही दोघांतील संघर्षात वाढ होईल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. हसन मुश्रीफ यांना भाजपाच्या मेहेरबानीमुळे पालकमंत्रीपद […]
नांदेड : येथील शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयातील मृतांची संख्या 46 वर गेली आहे. अपुऱ्या सुविधा आणि औषध टंचाईमुळे हे मृत्यू झाल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यानंतर राज्य सरकारकडूनही या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली आहे. अशात आता रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. एस.आर. वाकोडे (Dr. S. R. Wakode) यांच्यासह प्रसुती विभागातील डॉक्टरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात […]
Sharad Pawar : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबाबत मोठा खुलासा केला आहे. 2019 मध्ये भाजपसोबत जाण्याच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) नेमकं काय घडलं होतं याचं उत्तर फडणवीस यांनी दिलं. फडणवीस यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना स्पष्ट शब्दांत उत्तरे दिली. राष्ट्रवादी […]
मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षात जागावाटपच्या चर्चांना वेग आला आहे. अशात आता महाविकास आघाडीकडून लोकसभेसाठीच्या जागा वाटपाचा घोळ सोडविण्यासाठी नऊ सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. यात काँग्रेसचे तीन, राष्ट्रवादी (शरद पवार गट) तीन आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे तीन सदस्य असणार आहेत. हेच नऊ जण महाविकास आघाडीचे जागा वाटप निश्चित […]
नांदेड : येथील शासकीय रूग्णालयात झालेल्या 31 रूग्णांच्या मृत्युने राज्यात मोठी खळबळ माजली होती. त्यानतर आता नांदेड जिल्ह्यातील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता (डीन) डॉ. एस.आर. वाकोडे (Dr. S. R. Wakode) यांच्यासह प्रसुती विभागातील डॉक्टरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयपीसी कलम 304 आणि 34 अंतर्गत दोघांवर गुन्हे दाखल […]
Uddhav Thackeray : दिल्ली पोलिसांच्या विशेषपथकाने गुरुवारी न्यूज क्लिक या (News Click Raid) वृत्तसंस्थेशी संबंधित पत्रकारांच्या घरी छापेमारी केली. या कारवाईवरून मोदी सरकारवर देशभरातून टीका होत आहे. आता ठाकरे गटानेही (Uddhav Thackeray) सामनातून याच मुद्द्यावर सरकारवर हल्लाबोल केला आहे. तपास यंत्रणा मोदी सरकारच्या गुलाम असल्याचे सांगत मोदी सरकारला फटकारले आहे. सरकारी यंत्रणांचा गैरवापर विरोधकांचा आवाज […]