Maharashtra Rain : राज्यात आता मान्सून पुन्हा सक्रिय (Maharashtra Rain) झाला आहे. मागील दोन दिवसांपासून अनेक जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. मुंबई-पुण्यातही पावसाने बॅटिंग सुरू केली आहे. पुढील दोन ते तीन दिवसात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये आज मुसळधार पावसाचा (Maharashtra Rain) अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. […]
Ramraje Nimbalkar : साताऱ्यातील माढा लोकसभा आणि माण विधानसभेतला उमेदवार कोण, यापेक्षा ‘कोण नको’ याचं नियोजन सुरु असल्याचं वक्तव्य विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर(Ramraje Naik Nimbalkar) यांंनी केलं आहे. यावेळी बोलताना रामराजे नाईक निंबाळकर यांनी कोणाचंही नाव घेतलं नसून रणजीतसिंह नाईक निंबाळकर(Ranjitsinh Naik Nimbalkar) यांच्यासह जयकुमार गोरे(Jaykumar Gore) यांच्यावर रोख ठेवून बोललं असल्याची […]
Maratha Reservation : गेल्या काही दिवसांपासून मराठा समाजाच्या आरक्षणासाठी (Maratha Reservation)जालन्याच्या आंतरवली सराटी गावात आंदोलन सुरू आहे. मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या या आंदोलनाला राज्यभरातून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळं राज्य सरकारने या आंदोलनापुढं नमतं घेत मराठी समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला आहे. त्या संदर्भात सरकारने एक जीआरही काढला. दरम्यान, यावर आता मराठा आरक्षण […]
Pankaja Munde : कोणीतरी घोषणा करुन नाहीतर कायदेशीर मार्गाने आरक्षण द्यावं लागणार असल्याचं म्हणत भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे(Pankja Munde) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांच्यावर टोलेबाजी केली आहे. शिवशक्ती परिक्रमा यात्रेनिमित्त पंकजा मुंडे आज सांगलीत दाखल झाल्या. यावेळी पंकजा मुंडे यांचं उत्साहात स्वागत करण्यात आलं असून त्यांनी सांगलीचे आराध्यदैवत गणपतीचे दर्शनही घेतले. Maratha Reservation : […]
Ahmedanagar News : यंदा जिल्ह्यात पावसाने अक्षरश पाठ फिरवली आहे. पावसाअभावी जिल्ह्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. यातच कोपरगाव येथील मतदार संघात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आमदार आशुतोष काळे यांनी आपल्या गावी माहेगाव देशमुख येथे ग्रामदैवत श्री दत्त मंदिरात महापूजा केली. तसेच यावेळी कोपरगाव मतदार संघात भरपूर पाऊस पडावा व दुष्काळाचे सावट हटू दे […]
Maratha Reservation : मराठा समाजाला कुणबी समाजातून (Kunbi community) आरक्षण देण्याची भूमिका राज्य सरकारने घेतल्यानं आता कुणबी समाजाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. कुणबी जातीचे प्रमाणपत्र देऊन मराठा समाजाला ओबीसी आरक्षण (OBC reservation) देऊ नक, असं त्यांनी म्हटलं आहे. त्यांनी या प्रकरणी शनिवारपासून लाक्षणिक उपोषण सुरू करून आक्रमक आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे. https://www.youtube.com/watch?v=Qbcr-Nl3sTI मराठा आरक्षणाच्या […]