Gautami Patil : गेल्या काही दिवसांपासून डान्सर क्वीन म्हणून महाराष्ट्रातल्या तरुणांच्या गळ्यातली ताईत बनलेली गौतमी पाटील पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सोलापुरातल्या मोडलिंब इथं आज राज्यस्तरीय तमाशा कलावंतांच्या बैठक पार पडली. या बैठकीत दोन मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. या बैठकीत वसंत गाडे म्हणाले, डिजे संस्कृती नाट्यकलेला लागलेला कलंक आहे, असं म्हणत गौतमी पाटील त्यांनी […]
नाशिक : देशभरातील लहान मुलांसह तरुणाईमध्ये ऑनलाईन गेम्सचा (online games) विळखा घट्ट होत चालला. यामुळं अनेकदा अनुचित प्रकार घडल्याचंही समोर आलं. या ऑनलाईन गेम्सच्या जाहिराती मराठीसह अनेक हिंदी कलाकार करत आहेत. यामुळं तरुणाई गेम्सकडे आकर्षित होत असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. याच पार्श्वभूीवर नाशिकच्या प्रकाश कनोजे (Prakash Kanoje) यांनी चक्क अभिनेता अजय देवगणसाठी (Ajay Devgn) भीक […]
येस बॅंकेच्या फसवणुकीप्रकरणी पुण्याचे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक(उद्योजक) अविनाश भोसले यांना मुंबई विशेष न्यायालयाने दणका दिला आहे. अविनाश भोसले यांचा जामीन अर्ज विशेष न्यायालयाने फेटाळला आहे. आरोपीने गुन्हेगारी कट रचून बॅंकेची फसवणूक केल्याचं निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं आहे. Kolhapur News : संरक्षक भिंत कोसळून एका महिलेचा मृत्यू… विशेष न्यायाधीश एम.जी देशपांडे यांच्यासमोर हे प्रकरण सुनावणीसाठी आलं होतं. […]
Kolhapur News : जिल्ह्यात मुसळधार पावसाचा जोर अजूनही वाढतच चालला असून कोल्हापुरात संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवर प्रशानसाकडून सतर्कता बाळगण्यात येत आहे. अशातच एक दुर्घटना घडल्याची बातमी समोर आली आहे. खासबाग मैदानात एक भिंत कोसळून एका महिलेचा मृत्यू तर दुसऱी महिला गंभीर जखमी झाल्याचं समोर आलं आहे. गरोदर महिलेचा थरारक प्रवास; आधी झोळी मग लाकडी ओंडक्यातून नदी […]
राज्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांतील नद्या ओसंडून वाहत आहेत. अशातच एका गरोदर महिलेला डोलीच्या मदतीने नदीचं पात्र पार करुन रुग्णालयात घेऊन जात असल्याची घटना समोर आली आहे. ही घटना पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील कुर्लोद हद्दीतील शेंडेपाडा इथं घडलीय. गरोदर महिलेचा थरारक प्रवास; आधी झोळी मग लाकडी ओंडक्यातून नदी पार#palgharnews #pregnantwomen #travelfloodwater #letsuppmarathi गरोदर […]
अहमदनगर : गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात सर्वत्र मुसळधार पावसाने (heavy rain) जोरदार हजेरी लावली. काही जिल्ह्यांना हवामान खात्याने (IMD) रेड अलर्ट दिला. दरम्यान, आज (मंगळवार) दुपारपासून अहमदनगर शहरात संततधार पाऊस सुरू आहे. अशातच भारतीय हवामान खात्याने अमहनगर जिल्ह्यात २५ व २६ जुलै २०२३ या कालावधीत वादळी वारा, मेघगर्जनेसह विजा पडणे आणि मध्यम स्वरूपाच्या पर्जन्यमानाची शक्यता […]