Nana Patole On Sharad Pawar Retirement : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या निवृत्तीची घोषणा केली आहे. पक्षातील पुढील निर्णय घेण्यासाठी समिती स्थापन करण्याची देखील त्यांनी घोषणा केली. त्यावेळी त्यांनी पक्षाची नवी समितीही स्थापन केली. या समितीमध्ये प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, अजित पवार, जयंत पाटिल, राजेश टोपे, जयदेव गायकवाड, छगन भुजबळ, धनंजय मुंडे या […]
Jayan Patil On Sharad Pawar Retirement : आत्तापर्यंत पवार साहेबांच्या नावाने मतं मागतो. पक्षाला मतं पवार साहेबांमुळ मिळतात. ते जर नसतील तर कुणाला घेऊन जनतेसमोर जायचं. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवार साहेबांच्या नावाने ओळखला जातो. त्यांना परस्पर निर्णय घेण्याचा अधिकार नाही. हा निर्णय आम्हाला मान्य नाही. शरद पवार हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष राहणं ही महाराष्ट्राची नाही […]
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्या लोक माझा सांगाती या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात राजकारणातून निवृत्त होण्याची घोषणा केली. त्यांच्या या निर्णयाने देशाच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. कार्यकर्ते जसे स्तब्ध झाले आहेत तसेच पक्षातील नेतेही स्तब्ध झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनीही यावेळी भावनांना वाट मोकळी करून दिली. ते कार्यकर्त्यांना उद्देशून म्हणाले, पवार […]
NCP Leader Sharad Pawar Resign : शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपद सोडणार असल्याची घोषणा आज केली. यानंतर सभागृहातील कार्यकर्ते नाराज झाले आहेत. त्यांनी शरद पवारांच्या नावाने घोषणा द्यायला सुरुवात केली आहे. जोपर्यंत तुम्ही हा निर्णय मागे घेणार नाही तोपर्यंत आम्ही हे सभागृह सोडणार नाही, अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली आहे. तुम्ही हा निर्णय मागे […]
Sanjay Raut in Barsu Refinery : बारसू येथील प्रस्तावित रिफायनरीला (Barsu Refinery) विरोध वाढत चालला आहे. काल महाविकास आघाडीच्या सभेत या प्रकल्पावरून सरकारला धारेवर धरण्यात आले. आंदोललकांवर अत्याचार होत असल्याचा आरोप आघाडीच्या नेत्यांनी या सभेत केला. त्यानंतर राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत पुन्हा एकदा हा मुद्दा उचलून धरत सत्ताधाऱ्यांवर टीका केली. Sharad Pawar यांची निवृत्तीची […]
Sanjay Raut on Santosh Bangar : हिंगोलीतील कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांनी कळमनुरी बाजार समिती निवडणुकीत 17 पैकी 17 जागा निवडून आल्या नाही तर मिशा ठेवणार नाही, असे म्हटले होते. यासंदर्भात त्यांचा एक व्हिडीओही व्हायरल झाला होता. आता त्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, शिवसेना जिथं लढत नव्हती तिथं […]