Bachchu Kadu : राज्यात सध्या मंत्रिमंडळाचा विस्तार आणि खातेवाटपाची चर्चा जोरात सुरू आहे. अजित पवार गटातील मंत्र्यांसह शिंदे गटातील आमदारांनाही मंत्रीपदे द्यायची असल्याने तिढा सुटता सुटत नाही. त्यामुळेच काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार भाजप नेत्यांची भेट घेण्यासाठी दिल्लीत गेले होते. दुसरीकडे मंत्रीपदे मिळत नसल्याने शिंदे गटाची नाराजी प्रचंड वाढत चालली […]
राज्यात अजित पवार यांच्यासह त्यांच्या 8 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली, त्यानंतर अद्यापही खात्यांचे वाटप झालेले नाही. याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून गोंधळाचे वातावरण आहे. आता अजित पवारांना अर्थमंत्रालय दिले जाऊ शकते. अर्थ खाते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सोपवण्याचा निर्णय जवळपास निश्चित झाला आहे. त्यानंतर आता औपचारिक घोषणेची प्रतीक्षा आहे. गेल्या आठवडाभरापासून या विभागाबाबत सातत्याने बैठका सुरू […]
Maharashtra Rain Update : राज्यात मान्सून (Monsoon) उशिरा दाखल झाला असला, तरी अल्पावधीतच पावसाने सरासरी गाठली आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात समाधानकारक पाऊस झाल्यानंतर आता महाराष्ट्रात सर्वत्र पावसाची उघडीप पाहायला मिळत आहे. गेल्या दोन दिवसांपासून कोकणात रेड अलर्ट (Red Alert) देण्यात आला होता. त्यानंतर आता राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय होणार आहे. त्यामध्ये 14 ते 17 जुलैदरम्यान […]
Abdul Sattar : राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांना माहिती लपवणे भोवले आहे. विधानसभा निवडणणुक 2014 व 2019 प्रतिज्ञापत्रात निवडणूक आयोगाला मालमत्तेची खोटी माहिती दिल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. सत्तार यांच्या विरोधात सिल्लोडचे सामाजिक कार्यकर्ते महेश शंकरपल्ली यांनी याचिका दाखल केली होती. यावर न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिसांनी तपास केला. तेव्हा ही माहित समोर आल्याने अब्दुल अत्तर […]
दिल्लीत खातेवाटपावर चर्चा सुरु आहे, पण कुठलाही वाद नाही, असं स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी दिलं आहे. अजित पवारांचा गट सत्तेत सहभागी झाल्यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग आला होता. राज्य सरकारचा रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार आता होणार असल्याची चिन्हे दिसून येत आहेत. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित […]
Nagar district…four out of six MLAs are in Dada’s group: राज्याच्या राजकारणामध्ये अत्यंत खळबळजनक अशी घटना काही दिवसांपूर्वी घडली होती, ती म्हणजे राष्ट्रवादीमध्ये बंडाची ठिणगी पडली होती. यानंतर राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडले होते. एक गट शरद पवार यांचा तर दुसरा गट हा अजित पवार यांचा होय. त्यानंतर आमदारांची रस्सीखेच दोन्ही गटाकडून सुरु झाली. राज्याच्या राजकारणात […]