Neelam Gorhe : नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी नुकताच ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यानंतर आता त्यांनी ठाकरे गटावर जोरदार टीका केली आहे. खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याबद्दलही धक्कादायक खुलासा एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केला आहे. गोऱ्हे म्हणाल्या, संजय राऊत यांनी मला खूप मदत केली आहे. माझ्या प्रत्येक आमदारकीच्या […]
विष्णू सानप : सोलापूर : राष्ट्रवादीला सोडून अनेक आमदार गेले आहेत. मात्र सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी आणि सामान्य कार्यकर्त्याने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या पाठीशी उभं राहण्याचा निर्णय घेतला आहे. जनशक्ती शेतकरी संघटनेनंही सोलापूरमधून मोठी शक्ती शरद पवारांच्या पाठीशी उभी करण्याचा निर्घार केला आहे, असं जनशक्ती शेतकरी संघटनेचे नेते अतुल खुपसे यांनी लेट्सअप मराठीशी […]
शिंदे-फडणवीस सरकारमध्ये अजित पवार गटाची एन्ट्री झाल्यानंतर शिंदे गटातील आमदारांची नाराजी वाढत चालली आहे. आता मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालीही सुरू झाल्या आहेत. शिंदे गटातील अनेक आमदारांची नावे मंत्रिपदासाठी चर्चेत आहेत. महाडचे आमदार भरत गोगावले प्रबळ दावेदार मानले जात आहेत. त्यांना मंत्रिपद मिळण्याचीही दाट शक्यता आहे. असे सर्वकाही सुरळीत सुरू असतानाच त्यांनी आज एक वादग्रस्त वक्तव्य केले […]
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात महत्वाची अपडेट समोर आली आहे. आरोग्य विभागाच्या परीक्षा एमपीएससीमार्फत होत आहे. दरम्यान, राज्याचे आरोग्यमंत्री गिरीश महाजन यांनी या संदर्भात मोठी घोषणा केली आहे. यानुसार आता आरोग्य विभागाच्या भरतीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगांतर्गत स्वतंत्र यंत्रणा उभारण्यात येणार आहे. ‘अजितदादांच्या शपथविधीची माहिती शिंदेनाही नव्हती’; बच्चू कडूंचे धक्कादायक विधान अ आणि ब […]
Bachchu Kadu : राष्ट्रवादी काँग्रेसमधून सरकारमध्ये आलेल्या अजित पवार गटाच्या शपथविधीची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ऐनवेळी दिली गेली असावी. त्यामुळेच आमच्या शपथविधीचा विचार झाला नसावा, असा धक्कादायक गौप्यस्फोट प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी केला. राज्यातील सध्याचे सरकार मजबूत असले तरी ते कधीही कोसळू शकते, असा इशाराही त्यांनी दिला. राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार अजूनही […]
Amol Mitakari On BJP and NCP : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर भाजपच्या व राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांची गोची झाली आहे. भाजप व राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी या अगोदर एकमेकांवर जोरदार टीका केली होती. परंतु आता नेते एकत्र आल्यावर मात्र, या कार्यकर्त्यांची मोठी अडचण झाल्याचे दिसून येते आहे. नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते […]