Vijay Auti : पारनेर मतदारसंघ घालविण्याचा प्रयत्न कुणी केला. स्वतःच्या फायद्यासाठी पक्ष बदलणाऱ्यांनी आम्हाला निष्ठ आणि स्वाभिमान शिकवू नये, अशा शब्दांत माजी आमदार विजय औटी (Vijay Auti) यांनी खासदार सुजय विखे यांचे नाव न घेता हल्लाबोल केला. पारनेर बाजार समिती निवडणुकीतील महाविकास आघाडीच्या शेतकरी विकास मंडळाच्या प्रचाराच्या निमित्ताने आयोजित सभेत ते बोलत होते. औटी पुढे […]
बारसू रिफायनरी कोणाचे हितसंबंध अडकले आहेत काय? विकासाच्या नावाखाली जनतेला वेठीस धरणे चुकीचे आहे. स्थानिक जनता जर रिफायनरीला विरोध करत असेल तर त्यांच्याशी सरकार चर्चा का करत नाही? असे सवाल थोरात यांनी विचारला आहे. कोकणातील बारसू रिफायनरीविरोधात गेल्या दोन दिवसांपासून स्थानिकांचा विरोध वाढत चालला आहे. या प्रकल्पासाठी सरकारकडून सर्वेक्षण सुरू झाले आहे. प्रशासनाकडून हे सर्वेक्षण […]
Sujay Vikhe : उद्धव ठाकरे यांनी शिवसेना पवारांच्या दावणीला बांधली तर दुसरीकडे विजय औटी (Vijay Auti) यांनी देखील येथील शिवसेना राष्ट्रवादीच्या दावणीला बांधली. ज्यांना कधी काळी चोर आणि गुंड म्हणत होते त्यांनाच आज लोकनेते म्हणण्याची नामुष्की त्यांच्यावर ओढवली, अशी घणाघाती टीका खासदार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe) यांनी केली. पारनेर येथील मनकर्णिका लॉन्स येथे आयोजित […]
शिंदे सरकारकडून रत्नागिरी जिल्ह्यातील लोकांवर जबरदस्ती, त्रास दिला जातोयं, राज्यात नेमकं चाललं तरी काय? असा सवाल उपस्थित करीत रिफायनरी प्रकल्पावरुन ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊतांनी सरकारचे वाभाडेच काढले आहेत. ….असा जोर गुजरातच्या घशात प्रकल्प घालताना का लावला नाही? बारसूवरून नाना पटोले आक्रमक दरम्यान, कोकणात आज रिफायनरी प्रकल्पाच्या सर्वेक्षणाला सुरुवात झालीय. यावेळी कोकणातील लोकांकडून या प्रकल्पाचा […]
बारसू रिफायनरी (Barsu Refinery) प्रकल्प पोलीस बळाचा वापर करून लादणाऱ्यांनी हा जोर वेदांता फॉक्सकॉन, टाटा एअरबस सारखे लाखो तरुणांना रोजगार देणारे प्रकल्प गुजरातच्या घशात घालताना का लावला नाही? असा प्रश्न काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विचारला आहे.कोकणातील बारसू रिफायनरीविरोधात गेल्या दोन दिवसांपासून स्थानिकांचा विरोध वाढत चालला आहे. या प्रकल्पासाठी सरकारकडून सर्वेक्षण सुरू झाले आहे. प्रशासनाकडून […]
तेलही गेलं, तुपही गेलं अन् हाती दुपट्टा आला, अशी उद्धव ठाकरेंची परिस्थिती झाली असल्याची खरमरीत टीका शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केलीय. तसेच राज्यात आगामी काळात राजकीय भूकंप होणार असून उद्धव ठाकरेंनी शरद पवारांची भेट घेऊन मुख्यमंत्रिपदाचा दावा मागे घेतला असल्याचा गौप्यस्फोटही त्यांनी केलाय. दरम्यान, मागील काही दिवसांत महाविकास आघाडीमध्ये धूसफुस सुरु असल्याचं दिसून आलं […]