Riteish Deshmukh MIDC Land Case: बॉलिवूड असो वा मराठी सिनेसृष्टी… यामधील एक फेमस कपल असलेले रितेश- जेनिया यांच्याबाबत एक महत्वाची बातमी समोर आली आहे. अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि जिनिलिया देशमुख (Genelia Deshmukh) यांची मालकी असलेल्या एका कंपनीला लातूरमध्ये (Latur MIDC) देण्यात आलेल्या भूखंडप्रकरणी चौकशी सुरू होती. यानंतर आता सहकार विभागाचा अहवाल आला आहे. […]
Prajkta Tanpure : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा सिल्वासा येथे रोड शो होणार आहे. यासाठी महाराष्ट्रातून तब्बल 700 बस सोडण्याचे फर्मान शिंदे फडणवीस सरकारने सोडले आहे. राज्य सरकारच्या या निर्णयावर विरोधी पक्षांकडून जोरदार टीका करण्यात येत आहे. माजी मंत्री आमदार प्राजक्त तनपुरे (Prajkta Tanpure) यांनी तीव्र शब्दांत सरकारच्या या कारभाराचा निषेध केला आहे. […]
Clash at wedding, 10 to 12 people Admit in hospital : लग्न सोहळा ( wedding ceremony ) म्हटलं की, अनेक गोष्टी आल्या. यामध्ये मुलीची बाजू असेल तर पाहुण्यांचा वेगळाच थाट सहन करावा लागतो. पाहुण्यांचे रुसवे-फुगवे पाहायला मिळतात. ऐन लग्नात मानपानावरून वाद होतात. मानपान केला नाही म्हणून सुरू झालेला वाद अनेकदा मारहाणीपर्यंत जातो. अशीच एक घटना […]
आजच्या विजयामुळे कोल्हापूर जिल्ह्याचं राजकारण बदलणार असल्याची प्रतिक्रिया विजयानंतर महादेवराव महाडिक यांनी दिली आहे. छत्रपती राजाराम साखर कारखान्याच्या निवडणुकीत 9 गटांपैकी 6 गटांवर महाडिक गटाने आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. नुकताच या निवडणुकीचा निकाल समोर आला आहे. निकालानंतर महाडिक यांनी पहिलीच प्रतिक्रिया दिली आहे. “खारघरची पुनरावृत्ती होणार नाही, याची…” बारसू रिफायनरीवरून अजित पवारांनी सरकारला सुनावलं […]
Jitendra Awhad On Barasu Refinery : राजापूर येथील रिफायनरीच्या (Barsu Refinery) सर्वेक्षणावरून आज सकाळपासूनच जोरदार वाद सुरू आहे. स्थानिक नागरिकांनी या सर्वेक्षणाला विरोध केला आहे. प्रशासनाने नागरिकांना इशारा दिला असून 25 महिलांना ताब्यात घेतले आहे. त्यामुळे वाद आणखी पेटला आहे. यावरुन राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी भाष्य केले आहे. त्यांनी यावरुन राज्य सरकारवर टीका केली […]
छत्रपती राजाराम साखर कारखान्याच्या निवडणुकीत महादेवराव महाडिकांचा दणदणीत विजय झाला आहे. महाडिक यांनी 83 तर सचिन पाटील यांना 44 मते मिळाली. डेव्हिड वॉर्नरने भुवनेश्वरला बघताच केला चरणस्पर्श, नंतर मारली मिठी; व्हिडिओ व्हायरल गेल्या अनेक दिवसांपासून संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष छत्रपती राजाराम साखर कारखान्याच्या निकालाकडे लागलं होतं. अखेर या निवडणुकीचा पहिला निकाल समोर आला आहे. कारखान्याच्या पहिल्या […]