खारघरमध्ये कार्यक्रम सुरु असताना पहिला मृत्यू 12 वाजता झाला तरीही कार्यक्रम सुरुच ठेवल्याचा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केला आहे. मुंबईतील टिळक भवनात आज नाना पटोले यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य करीत भाजपवर टीकास्त्र सोडले आहे. तसेच हिंमत असेल तर खारघर घटनेची न्यायाधीशांकडून चौकशी करा, असं खुलं आव्हान नाना पटोलेंनी […]
अजित पवार मुख्यमंत्री होत नाहीत, कारण आमचं एकदा ठरलं की ठरलं, असं विधान शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांनी केलं आहे. मी आत्ताही मुख्यमंत्री होऊ शकतो असं विधान एका मुलाखतीद्वारे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलं होतं. त्यानंतर राजकीय वर्तुळातून अजित पवारांच्या विधानावर प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. Prarthana Behere: प्रार्थना बेहरेनं शेअर केला स्विमिंग पूलमधील सर्वात […]
Maharashtra Corona Update : गेले अनेक महिने देश आणि राज्यात कोरोना रूग्णांची संख्या आटोक्यात आली असताना आता पुन्हा कोरोना रूग्णांमध्ये झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. यामध्ये महाराष्ट्र आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे. या पार्श्वभुमीवर केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी सर्व राज्यांना खबरदारीच्या सुचना दिल्या आहे. तर काही ठिकाणी गर्दीच्या ठिकाणी जाणे आणि मास्क सक्ती करण्यात आली आहे. […]
MLA Nilesh Lanke : राज्यात सध्या निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे. यातच सध्या बाजार समितीच्या निवडणुकींसाठी नेतेमंडळींकडून धावपळ सुरु आहे. नुकतेच राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी मंत्री राधाकृष्ण विखेंच्या मतदार संघात जात प्रचार केला आहे. तसेच यावेळी त्यांनी काँग्रेसचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची स्तुती देखील केली. महाराष्ट्रातील सुसंस्कृत मंत्री म्हणून नगर जिल्ह्याला थोरातांचा सार्थ […]
Ambadas Danve On Kharghar incidents : विधानपरिषदेचे (Legislative Council)विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (ambadas danve)यांनी महाराष्ट्र भूषण (Maharashtra Bhushan)कार्यक्रमाची चौकशी करुन सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी राज्यपाल रमेश बैस (Ramesh Bais)यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. अंबादास दानवेंनी आपल्या पत्रात म्हटलंय की, ज्येष्ठ निरुपणकार पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari)यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्याचा कार्यक्रम दि. […]
CM Shinde Reaction On Sharad Pawar Statement ON MVA Alliance : शरद पवारांनी (Sharad Pawar) 2024 मध्ये आम्ही महाविकास आघाडी एकत्र लढणार आहे की, नाही, हे आत्ताच कसं सांगणार? असं वक्तव्य केलं होतं. त्यामुळं महाविकास आघाडीच्या पुढील निवडणुकांमध्ये एकत्र लढण्यामध्ये संभ्रमतेंच आणि साशंकता निर्माण झाली आहे. पवारांच्या विधानानंतर राज्यात आगामी काळात राजकीय समीकरणं बदललेले दिसू […]