Maharashtra School News : यावर्षी पासून राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने शिक्षणामध्ये मोठे बदल केले आहेत. पाठ्यपुस्तके, नवीन शैक्षणिक धोरणांतर्गत देखील अनेक बदल करण्यात आले आहेत. मात्र या दरम्यान राज्याच्या शालेय शिक्षणाचा दर्जा घसरला असल्याचे एका अहवालातून समोर आले आहे. हा अहवाल केंद्रीय शिक्षण मंत्रालायाने जारी केला आहे. ( Decrease of Maharashtra School Education Standard in […]
Eknath Shinde on Uddhav Thackeray : अजित पवार आणि राष्ट्रवादीच्या दादागिरीला कंटाळून आम्ही भाजपसोबत गेल्याचे सांगत होते. भुजबळांबद्दल सांगत होते की जे बाळासाहेबांना अटक करायला निघाले होते त्यांच्या मांडीला मांडी लावून बसले पण त्यानंतर भुजबळांनी मातोश्रीवर येऊन माफी मागितली होती. सगळं मिटलं होतं. पण महाविकास आघाडीत असताना अडीच वर्षे कळले नव्हते, कोणाच्या मांडीला मांडी आहे. […]
CM Eknath Shinde : सध्या राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारचे शासन आपल्या दारी या उपक्रमांतर्गत राज्यात विविध ठिकाणी दौरे सुरू आहेत. त्यामध्ये ते यावेळी धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर जात असताना त्यांचे विमान खराब हवामानामुळे वळवावे लागले आहे. त्यामुळे त्यांचे विमान धुळ्याऐवजी जळगाव जिल्ह्यात उतरवण्यात आले. त्यानंतर जळगाववरून मुख्यमंत्री शिंदे रस्ते मार्गाने धुळ्याला पोहचले. ( CM Eknath Shinde flight […]
Uddhav Thackeray : शिवसेना (UTB) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे दोन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. मुख्यमंत्री पदाच्या टिकेवरून उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाल…मी स्वतः मुख्यमंत्री व्हायला तयार नव्हतो, मी पंतप्रधान झालो, तर काय फरक पडणार आहे. ते आज अमरावतीमध्ये पत्रकारपरिषदेत बोलत होते. (Uddhav Thackeray : I myself was not ready […]
Sujay Vikhe Speak On Amol Kolhe : “जे कोणी भाजपला शकुनी मामा म्हणत आहे तेच गेल्या तीन वर्षांपासून महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या ठिकाणी नाट्यप्रयोग करत फिरत आहे. कधी अतिवृष्टीग्रस्त भागाच्या दौऱ्यावर ते गेलेत का? ते नेहमी घोड्यावरच असतात, कधी जमिनीवर आलेच नाही,” अशा शब्दात भाजप खासदार सुजय विखे पाटील यांनी राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांना प्रत्युत्तर दिले. […]
NCP Political Crisis : राष्ट्रवादी काँग्रेसपक्षामध्ये गेल्या काही दिवसांपासून जोरदार आरोप प्रत्यारोप सुरु आहे. जवळपास 40 आमदार हे अजित पवारासंबोत असल्याचे बोलले जात आहे. अजित पवारांच्या या कृतीनंतर शरद पवारांना महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात केली असून नाशिकमधील येवला येथे त्यांची पहिली सभा पार पडली. यावेळी शरद पवारांच्यासोबत सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, रोहित पवार आदी नेतेमंडळी आहे. […]