Ravi Rana criticized Uddhav Thackeray : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर महाविकास आघाडीतील सर्वच घटक पक्ष सावध झाले आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि शिवसेनाप्रमुख (उबाठा) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राज्याचे दौरे सुरू केले आहेत. उद्धव ठाकरे दोन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते भाजपवर जोरदार टीका करत आहेत. त्यामुळे भाजप नेतेही […]
Uddhav Thackeray’s Vidarbha Tour : शिवसेनेतील बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे आता मैदानात उतरले आहेत. आजपासून त्यांनी महाराष्ट्र दौरा सुरु केला आहे. या दौऱ्याची सुरुवात वाशिम येथील पोहरादेवीच्या दर्शनाने केली आहे. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की मी पोहरादेवीची शपथ घेऊन सांगतो की अमित शहांनी अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाचा शब्द दिला होता. मात्र नंतर तो शब्द त्यांनी पाळला नाही. […]
पूर्वी पक्ष फोडला जायचा, आता पक्ष पळवून नेत असल्याची टीका उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलीय. दरम्यान, आधी शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी बंड केलं त्यानंतर आता राष्ट्रवादीतही अजित पवारांना बंड केल्याने पक्ष पळवून नेल्याचं म्हणत ठाकरेंनी दोघांवरही टीकास्त्र सोडले आहे. उद्धव ठाकरे दोन दिवसीय विदर्भ दौऱ्यावर आहेत. वाशिममध्ये पोहरादेवीचं दर्शन घेतल्यानंतर त्यांनी […]
Maharashtra Politics : राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदारांचा एक मोठा गट अजित पवार यांच्या नेतृत्वात शिंदे फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सरकारमधील राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना अद्याप खाते मिळालेले नाहीत. मात्र, सरकारने वेगळे नियोजन सुरू केले असून अजितदादांसोबत आलेल्या आमदारांच्या मतदारसंघात विकासकामांसाठी प्रत्येकी शंभर कोटींचा निधी देण्याचे ठरले आहे. या बाबत हालचाली सुरू झाल्या असून […]
अहमदनगर : जिल्ह्याचं राजकारण एका रात्रीतच बदलल्याचं चित्र आहे. कालपर्यंत राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबाजूने जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे (NCP) 6 पैकी 4 आमदार होते. तर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे निलेश लंके आणि संग्राम जगताप असे आमदार होते. मात्र शनिवारच्या एका रात्रीत दोन आमदार अजित पवार यांच्या गोटात दाखल झाल्याने शरद पवार […]
Chhagan Bhujbal : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनीही काल येवल्यातच पहिली सभा घेत भुजबळांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. भुजबळांवर जोरदार टीका केली. त्यानंतर आज भुजबळ यांनी स्वतः पत्रकार परिषद घेत अनेक खळबळजनक खुलासे केले आहेत. पवारांनीच भाजप-सेनेत फूट पाडली 2019 मध्ये शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट झाली होती. निवडणुकीनंतर […]