Radhakrishna Vikhe Patil : राज्यात महाविकास आघाडीच्या दोन वज्रमूठ सभा पार पडल्या. पहिली छत्रपती संभाजीनगर मध्ये तर दुसरी नागपूरमध्ये पार पडली. दरम्यान आता याच सभेवरून राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी विरोधकांवर टीका केली आहे. महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेला आम्ही आमच्या कामातून उतर देवू. तसेच विरोधकांच्या वज्रमूठीला आधीच तडे गेले असल्याने त्यांच्यातील मतभेद आता उघड होवू […]
मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारचे निर्णय म्हणजे वरवरची मलमपट्टी असून गांभीर्य असेल तर आरक्षण मर्यादेविषयीची भूमिका स्पष्ट करा, अशी मागणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केली आहे. राज्य सरकारच्या आजच्या बैठकीविषयी प्रतिक्रिया चव्हाण यांनी दिलीय. Praful Patel : नंबर एकच पक्ष करण्यासाठी मुंबई महापालिका महत्वाची; राष्ट्रवादीची तयारी सुरु अशोक चव्हाण म्हणाले, क्युरेटिव्ह पिटिशन, नवीन मागासवर्ग आयोग […]
2024 साली नाहीतर आत्ताही राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होऊ शकतो, असं वक्तव्य राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून अजित पवार चांगलेच चर्चेत आहेत. पवार भाजपात जाणार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम दिल्यानंतर आता पुन्हा एकदा अजित पवारांनी मोठं विधान केलंय. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अजित पवार बोलत होते. मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारचं मोठं पाऊल; […]
आप्पासाहेबांच्या भाविकांचं मतांमध्ये रुपांतर करण्याचा दृष्ट हेतू शिंदे-फडणवीस सरकारचा होता, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. मुंबईत आज राष्ट्रवादी काँग्रेसचा शिबीराचा कार्यक्रम पार पडला. यावेळी जितेंद्र आव्हाड बोलत होते. किरीट सोमय्यांचं विखेंच्या विरोधात मंत्रालयातचं ठिय्या आंदोलन जितेंद्र आव्हाड म्हणाले, खारघरमधल्या मृत्यूंची खरी संख्या लपवली जात आहे. बाहेर मृतांचा आकडा 16 आलेला […]
Sharad Pawar On Eknath Khadase : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मुंबई विभागाचा मेळावा घेण्यात येत आहे. या मेळाव्यासाठी मुंबईमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तब्बल 2 हजार हून अधिक कार्यकर्ते उपस्थित आहेत. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे स्वत: उपस्थित आहेत. यावेळी त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. तसेच त्यांनी बोलताना राज्य व केंद्र सरकारवर जोरदार निशाणा […]
Sharad Pawar On Shinde Goverment : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मुंबई विभागाचा मेळावा घेण्यात येत आहे. या मेळाव्यासाठी मुंबईमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तब्बल 2 हजार हून अधिक कार्यकर्ते उपस्थित आहेत. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे स्वत: उपस्थित आहेत. यावेळी त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. तसेच त्यांनी बोलताना राज्य व केंद्र सरकारवर जोरदार निशाणा […]