ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्या पत्राला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून खरमरीत प्रत्युत्तर देण्यात आलंय. उष्माघाताच्या दुर्घटनेप्रकरणी सुषमा अंधारेंनी पत्र लिहितं राज ठाकरेंच्या भूमिकेवर ताशेरे ओढले होते. त्यावर आता एका मनसैनिकाने सुषमा अंधारेंना पत्र लिहित मार्मिक टोलेबाजी लगावलीय. विश्वभगिनी आपण जाणूनबुजून करुन घेतलला छोटासा गैरसमज दूर करण्याचा छोटासा प्रयत्न करत असल्याचं म्हणत मनसे नेते योगेश खैरे […]
Satara News : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी चव्हाणांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मागे त्यांच्या स्वतःच्या पक्षाचे 50 आमदार आहेत. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या पाठीमागे किती आमदार […]
गेल्या काही महिन्यापासून राज्य काँग्रेसमध्ये (Maharashtra Congress) फेरबदल होणार असल्याच्या अनेक बातम्या अधून-मधून येत असतात. आता पुन्हा एकदा महाराष्ट्र काँग्रेसमध्ये नव्या बदलाचे संकेत मिळत आहेत. राज्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व विधिमंडळ पक्षनेता दोन्ही बदलण्याची शक्यता आहे. लोकमतने या संदर्भातील वृत्त दिले आहे. काही महिन्यापूर्वी झालेल्या पदवीधर मतदारसंघात झालेल्या वादानंतर नाना पटोले यांच्यावर अनेक प्रश्न निर्माण झाले […]
Nikhil Wagale, Sujat Aambedkar and Devendra Fadanvis : ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी ट्विट करत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून निखिल वागळे यांना जिवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. त्यामुळे त्यांनी आपली तक्रार दाखल केली होती. त्याची तातडीने दखल घेतल्याबद्दल निखिल वागळे यांनी ट्विट करत फडणवीसांचे आभार मानले आहेत. गेल्या […]
Rajendra Kondhare On Maratha Reservation घटनेच्या अनुच्छेद ३६८ प्रमाणे २/३ सदस्यांच्या मताने राज्य घटनेत बदल करण्याचा अधिकार संसदेला आहे परंतु घटनेतील काही अनुच्छेद ,कलमे ,शेड्युल्ड,लिस्ट यातील बदलासाठी संसदेसह एकूण राज्यांच्या निम्म्या विधिमंडळाची मान्यता आवश्यक असते. सहकार व आरक्षण हे दोन्ही विषय केंद्र व राज्य यांचे असून ते मध्यवर्ती समवर्ती सूचीत असून संसदेला जर राज्यांच्या पुरत्या […]
SupriyaSule Thanked The Chief Minister : राजर्षी शाहू महाराज परदेशी शिक्षण शिष्यवृत्तीचा लाभ घेऊन परदेशात शिकत असणाऱ्या काही विद्यार्थ्यांना एटीकेटी मिळाल्याने त्यांची शिष्यवृत्ती थांबली होती. याबाबत राज्य शासनाकडे या मुलांची शिष्यवृत्ती पुर्ववत करण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी पाठपुरावा केला होता. याला सकारात्मक प्रतिसाद देत शासनाने ही शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना पुन्हा बहाल केली असून ही अतिशय आनंदाची […]