मुंबई (प्रफुल्ल साळुंखे) : महाविकास आघाडीची राज्यातील सर्वांत मोठी वज्रमुठ सभा आज छत्रपती संभाजीनगर येथे झाली. या जाहीर सभेला ठाकरे गट, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस पक्षातील अनेक बडे नेते उपस्थित होते. या सभेत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शिंदे गट आणि भाजपचा जोरदार समाचार घेतला. कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे देखील या सभेला हजर राहणार होते. मात्र, […]
मुंबई : उद्धव ठाकरेंचं आजच्या सभेतलं भाषण वैफल्यग्रस्त असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं बंड पचवू शकत नसल्याची टीका भाजपचे नेते आणि आमदार प्रविण दरेकर यांनी केली आहे. दरम्यान, आज महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेत उद्धव ठाकरेंनी विरोधकांवर जोरदार टीका केलीय. या टीकेला प्रविण दरेकरांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. कितीही ‘गौरवयात्रा’ काढल्या […]
छ. संभाजीनगर : औरंगाबादचं नामांतर महाविकास आघाडीच्या काळात झाल्याचं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जाहीर सभेत ठामपणे सांगितलं आहे. महाविकास आघाडीकडून आयोजित करण्यात आलेल्या आजच्या वज्रमूठ सभेतून उद्धव ठाकरेंनी छत्रपती संभाजीनगरची पहिल्यांदा कोणी घोषणा केली होती? हे स्पष्ट केलंय. यावेळी उद्धव ठाकरेंनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. Udhav Thackeray : जगातला शक्तिमान नेता अन् हिंदू पंतप्रधान असूनही… […]
छत्रपती संभाजीनगर : सावरकरांच्या नावाने यात्रा काढताय तर काढा. पण सावरकरांचे जे अखंड हिंदुस्थानचे स्वप्न होते ते स्वप्न पूर्ण करण्याचे तुमच्या वर बसलेल्या नेत्यांमध्ये हिंमत आहे का? असा सवाल छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhajinagar) सभेतून उद्धव ठाकरे यांनी भाजप केला आहे. अमित शहा म्हणाले होते की उद्धव ठाकरेंना जमीन दाखवा आणि मला जमीन बघायची होती. पण […]
छ. संभाजीनगर : हिंदू पंतप्रधान असूनही हिंदुंना जनआक्रोश मोर्चे का काढावे लागतात? असा खोचक सवाल करत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही सोडलेलं नाही. उद्धव ठाकरेंनी आजच्या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री अमित शाहांवरही टीकेची तोफ डागली आहे. या सभेसाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून जोरदार तयारी सुरु […]
छत्रपती संभाजीनगर : अमित शहा पुण्यात आल्यावर म्हणाले की सत्तेसाठी आम्ही काँग्रेसची तळवे चाटत होतो मग तुम्ही सत्तेसाठी मिध्यांचे काय चाटत आहात? चांगले चाललेले सरकारे फोडायची, पाडायची. नितीश कुमार आणि लालू प्रसाद यादव यांचे सरकार पाडले आणि तुम्ही नितीश कुमार यांच्याबरोबर सरकार स्थापन केले. त्यावेळी तुम्ही नितीश कुमार यांचे काय चाटत होतात? असा सवाल शिवसेना […]