राज्यभरात बाजार समिती निवडणुकीच्या चर्चा होत असताना मोहोळ बाजार समितीची निवडणूक बिनविरोध करण्यात माजी आमदार राजन पाटील यांना यश आले आहे. त्यामुळे तब्बल ७५ वर्ष एकहाती वरचष्मा असलेल्या मोहोळ (Mohol) बाजार समितीवर राजन पाटील (Rajan Patil) यांनी आपला दबदबा दाखवून दिला आहे. मोहोळ बाजार समितीची स्थापना १९५४ साली झाली तेव्हापासून आजवर राजन पाटील यांच्या परिवाराचेच […]
Rajesh Tope On Corona : गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. यावरुन राज्याचे माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सरकारला सल्ला दिला आहे. राज्यामध्ये सध्या कोरोना वाढतो आहे पण सरकारने त्वरित त्याबाबत काळजी घ्यावी, असे टोपे म्हणाले आहेत. तसेच सरकारने कोरोनाकडे दुर्लक्ष करु नये, अशी सूचना देखील टोपे यांनी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून […]
मुंबई : मंत्रालयासमोर विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या पोलिस पत्नी संगीता डवरे (Sangeeta Daware) यांचे आज निधन झाले आहे. त्यांच्यावर ससून रुग्णालयात (Sassoon Hospital)उपचार सुरू होते. संगीता यांचे पती पोलील दलात कार्यरत होते. त्यावेळी त्यांचा मोठा अपघात झाला होता. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांच्यावर नीट उपचार केले नव्हते. त्यामुळं संबंधित डॉक्टरांवर योग्य कारवाई व्हावी, अशी तक्रार […]
मुंबई : पुढील 48 तासांत ठाण्याचे पोलिस आयुक्तांसह इतर अधिकाऱ्यांची बदली करुन दाखवा, तरच महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यामध्ये दम असल्याचं आम्ही समजू असं खुलं आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटलांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची आज मुंबईत बैठक पार पडली. या बैठकीनंतर पाटील बोलत होते. Ghulam Nabi Azad : पंतप्रधान मोदींनी कधीही सूडाच्या भावनेने […]
पुणे : समाज माध्यमांवर (Social Media)पोस्ट केल्याचा राग मनात धरून एका महिला कार्यकर्त्यावर (Women activist)महिलांनी सामूहिक हल्ला केल्याची घटना कल्याण (Kalyan)येथे घडली आहे. ही घटना निंदनीय आहेच. ती महिला कार्यकर्ता उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Balasaheb Thackeray)यांच्या पक्षाचे काम करते. तिच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी आज आपण तिला फोन केला. या घटनेची पोलिसांनी काय दखल घेतली? याची […]
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात उष्णतेमध्ये वाढ झाली आहे. उन्हाचा तडाखा वाढल्याने नागरिकांना काळजी घेण्याचं अवाहन देखील करण्यात आले आहे. पण याता यामध्ये पुन्हा एकदा राज्यावर अवकाळी पावसाचं सावट निर्माण झालं आहे. हवामान विभागाने पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आज 4 एप्रिलपासून ते 8 एप्रिलपर्यंत हा पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यावर पुन्हा अवकाळी […]