Sanjay Raut : रमजानच्या महिन्यानिमित्त ठाकरे गटाचे नेते संजय राऊते हे इफ्तार पार्टीमध्ये सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी उपस्थित सर्वांना शुभेच्छा दिल्या. तसेच महाविकास आघाडीत फुट पाडण्याचा प्रयत्न केला जातोय, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे आपल्याला देश एकसंघ ठेवण्यासाठी एकत्रित राहण्याची गरज आहे, असे ते म्हणाले आहेत. मी इथे सगळ्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलो आहे. आम्ही एकत्र […]
CRPF Constable Recruitment 2023: दिल्ली : देशातील बेरोजगारी कमी करण्यासाठी सरकारी रिक्त जागा भरण्याचे आदेश सरकारने अनेक विभागांना दिले आहेत. त्यानुसार सीआरपीएफच्या कॉन्स्टेबलच्या तब्बल 1 लाख 30 हजार जागा भरण्याचे आदेश गृहमंत्रालयाने दिले आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा 18 ते 23 वर्षे ठेवण्यात आली आहे. Ministry of Home Affairs has issued a notification regarding recruitment […]
WRD Maharashtra Bharti 2023: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र जलसंपदा विभागाच्या भरतीची वाट बघत असलेल्या उमेदवारांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे. (WRD Maharashtra Bharti ) ती म्हणजे जलसंपदा विभागाच्या ताज्या अपडेटनुसार लवकरच संचालक, उपसंचालक, सहायक संचालक इत्यादी पदांसाठी भरती सुरू होणार आहे. या भरतीमध्ये विविध रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. भरतीविषयी अधिकच्या माहितीसाठी जलसंपादन विभागाच्या https://wrd.maharashtra.gov.in/ […]
मुंबई : महापुरुषांचा अवमान हा वाद पुन्हा एकदा राज्यात सुरु झाला आहे. यातच काही अध्यात्मिक धर्मगुरूंकडून देवतांचा अपमान केल्याच्या देखील घटना अलीकडच्या काळात घडल्या. दरम्यान धीरेंद्र शास्त्री (Dhirendra Shasri) उर्फ बागेश्वर बाबा यांनी शिर्डी (Shirdi) येथील साईबाबा यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. याच मुद्द्यावरून आता राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. आव्हाड […]
पंढरपूर : सध्या सर्वाधिक चर्चेत व लोकप्रिय असे एक नाव म्हणजे गौतमी पाटील (Gautami Patil ) होय. गौतमीचा डान्सचा कार्यक्रम म्हंटले की गोंधळ होणार हे समीकरण बनले आहे. असाच काहीसा प्रकार नुकताच तिच्या एका कार्यक्रमात पाहायला मिळाला आहे. पंढरपूर येथे तिच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित तरुणांकडून हुल्लडबाजी करण्यात आल्याचा प्रकार घडला. यावेळी […]
आमच्या कोणत्या शब्दाने कुणाचं हृदय दुखावलं असेल तर त्याचे आम्हाला मनापासून दुःख होत असून खेद वाटत असल्याचं म्हणत अखेर बागेश्वर धामचे प्रमुख बागेश्वर बाबा (Bageshwar Baba) ऊर्फ धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी माफी मागितली आहे. यासंदर्भातलं ट्विट बागेश्वर बाबांनी केलं आहे. मेरा हमेशा संतों के प्रति महापुरुषों के प्रति सम्मान है और रहेगा मैंने कोई एक […]