मुंबई : उद्धव ठाकरे स्वत:चं हिंदुत्व श्रेष्ठ दाखवण्यासाठी महिलांना पुढे करत असल्याचा आरोप मनसे नेते प्रकाश महाजन यांनी केला आहे. एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीदरम्यान सध्या राज्यात सुरु असलेल्या राजकीय घडामोडींवर महाजन यांनी भाष्य केलंय. यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांनाही सोडलं नाही. न्यायालयाचा कौल तनपुरेंच्या बाजूने, कर्डिलेंना धक्का; राहुरीतील रस्ते होणार चकाचक महाजन म्हणाले, उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय […]
मुंबई : गेल्या काही महिन्यांपूर्वी देशात कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट झाली होती. त्यामुळं नागरिक निर्धास्त होते. मात्र, आता गेल्या काही दिवसांपासून देशासह राज्यात पुन्हा एकदा कोरोनानं (Corona) थैमान घालायला सुरूवात केली. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून रुग्णांची संख्या काही केल्या कमी होत नाही आहे. राजधानी दिल्लीत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतांनाच आता महाराष्ट्रात […]
Ahmednagar News : राहुरी मतदार संघामध्ये महाविकास आघाडी सरकारच्या काळात ग्रामविकास व सार्वजनिक बांधकाम विभागाने मंजूर केलेल्या सुमारे २५ कोटी रुपयांच्या विकासकामांना शिंदे-फडणवीस शासनाने स्थगिती दिली होती, मात्र अखेर उच्च न्यायालयात दाद मागितल्यानंतर शासनाने विकासकामांवर आणलेले गंडांतर हटविण्यात आल्याची माहिती आ. प्राजक्त तनपुरे यांनी दिली. दरम्यान, न्यायालयाच्या या निकालाने माजी आमदार शिवाजी कर्डिले यांना जोरदार […]
मुंबई : मनसे नेते प्रकाश महाजनांनी ठाकरेंच्या मातोश्रीचे बिंग फोडले आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी मातोश्रीच्या एफएसआयचे प्रश्न कोणी सोडवले? याबाबत स्पष्टच सांगितलंय. मातोश्रीच्या FSI साठी फडणवीस फुल होते ते आता फडतूस झाले असल्याचा उपरोधिक टोला महाजनांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे. तुमचे आधार कार्ड जुने झाले आहे? ही बातमी तुम्ही मग अवश्य वाचा… तसेच देवेंद्र […]
मुंबई : सध्या राज्यात सुरु असलेल्या राजकारणाच्या परिस्थितीवर मनसे नेते प्रकाश महाजनांनी आपली प्रतिक्रिया दिलीय. सोयीच्या राजकारणासाठी स्त्रियांना पुढे का करताय? असा सवाल राज्यात सुरु राजकीय परिस्थितीवर प्रकाश महाजनांनी केला आहे. संजय राऊत यांनी पुन्हा राहुल कुल यांचे नाव घेतले… महाजन म्हणाले, सध्या सत्तेलाच साध्य समजण्यात येत आहे. त्यामुळे सत्ता गेल्यानंतर माणसाची निराशा आपल्या वक्तव्यातून […]
अहमदनगर : आगामी काळात राज्यात महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत. शिवाय, पुढील वर्षात राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. या दोन्ही निवडणुकांसाठी आतापासून अनेक पक्षांनी तयारीला जोरदार केली आहे. दरम्यान, आगामी महापालिका निवडणुकीत आणि विधानसभा निवडणुकीत भाजपचाच आमदार आणि महापौर होईल, असं विधान भाजपचे शहराध्यक्ष भैय्या गंधे यांनी केलं. आज भाजपचा 45 वा स्थापना दिन अहमदनगर शहरात […]