Vikhe Patil : शिर्डी येथे पाळणा दुर्घटनेतील जखमींची आज पालकमंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. सर्व जखमींना मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत मिळवून देण्याची ग्वाही दिली तसेच नाशिक येथील रुग्णालयात मोफत उपचार करण्याबाबत रुग्णालय प्रशासनाला सूचना देऊन कुटुंबियांना दिलास दिला. यावेळी स्थानिक कार्यकर्ते आणि छत्रपती शासन यांच्या वतीने एक लाख रुपयांच्या […]
Sujay Vikhe On Police Department : देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहखाते आहे. पण नगरचे भाजपचे खासदार सुजय विखे यांनी नगरच्या शांतता समितीच्या बैठकीत एक मोठे विधान केले आहे. पोलिसांवर राजकीय हस्तक्षेप, दबाव आहे. तो काढून टाकला पाहिजे. पोलिसांना पूर्ण स्वातंत्र्य दिले पाहिजे, असे विधान खासदार डॉ. सुजय विखे यांनी केले आहे. हे विधान करताना त्यांनी आमदार, […]
Ahmednagar city’s water supply disrupted अहमदनगर शहर पाणी योजनेवरील वीज पुरवठा खंडित झाल्याने शहरासह उपनगरांचा पाणी पुरवठा उद्या (शनिवारी) विस्कळीत राहणार आहे, अशी माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली. आज (शुक्रवारी) दुपारी 4.30 वाजलेच्या सुमारास शहर पाणी पुरवठा योजनेच्या मुळानगर पंपिंग स्टेशन परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. त्यामुळे सातत्याने वीज पुरवठा खंडित होत होता. तसेच रात्री […]
कर्मचाऱ्यांच्या निवृतीच्या वयाबाबत मोठी बातमी समोर आली आहे. निवृत्तीचं वय 60 वर्ष करण्याच्या मागणीवर सरकार विचार करत असल्याची माहिती राजपत्रित अधिकारी महासंघाचे अध्यक्ष विनोद देसाई यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे. Hindenburg Case : शरद पवार उतरले अदानी यांच्या बचावासाठी! म्हणतात… जेपीसीची मागणी निरर्थक! यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजपत्रित अधिकारी महासंघाला आश्वासन दिल्याचं समजतंय. आज मुख्यमंत्री […]
unseasonal rain राज्यात पुन्हा एकदा काल पासून अवकाळी पाऊस धुमाकूळ घालत आहे. काल आणि आज राज्यातील पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यात अवकाळी पाऊस बरसला, विजांच्या कडकडा आणि वादळी वाऱ्यासह आलेल्या या पाऊसामुळे उभी पिके जमीनदोस्त झाली आहे. ठीक ठिकाणी पाउसासह गारदेखील पडल्या. या अवकाळीमुळे शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झाले आहे. मागच्याच महिन्यात अवकाळी पाऊसामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले होते. […]
Kolhapur Breaking : मुलाच्या वैद्यकिय शिक्षणासाठी बँकेने शैक्षणिक कर्ज दिलं नाही. अनेकदा बँकेकडे विनंती आणि अर्ज करूनही, त्याची दखल बँकेने घेतली नाही. बँकेनं कर्ज नाकारल्याने मुलाला डॉक्टर बनवण्याचे स्वप्न पूर्ण करता येत नाही. या चिंतेतून तसेच नैराश्यातून कोल्हापूर जिल्ह्यात एका शेतकऱ्यांना आपलं जीवन संपवलं आहे. महादेव पाटील असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. पाटील यांनी […]