Gautami Patil : गौतमी पाटील हे सध्या महाराष्ट्रातील सर्वाधिक चर्चेत असणारे नाव आहे. गौतमीचा कार्यक्रम पाहण्यासाठी जशी तिच्या चाहत्यांची गर्दी होती तसेच तिच्या विषयी जाणून घेणाऱ्याची संख्याही कमालीची आहे. यातच आपल्या अदाकारीने चाहत्यांना वेड लावणारी गौतमी नुकतेच तिच्या स्वप्नातल्या राजकुमाराविषयी बोलली आहे. आयुष्यात आपल्याला कसा जोडीदार हवा आहे याविषयी प्रथमच गौतमी पाटील हिने सांगितले आहे. […]
Devendra Fadnavis Ayodhya Tour : नुकतेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या आमदार – खासदारासह अयोध्या दौऱ्यावर गेले आहेत. आगामी निवडणुका तसेच हिंदुत्वाचा अजेंडा हे सगळं पाहता शिंदे यांचा हा दौरा राज्यातील राजकारणासाठी महत्वाचा असणार आहे. आता शिंदे यांच्या सेनेपाठोपाठ राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील अयोध्या दौऱ्यावर जाणार आहे. फडणवीसांचा हा दौरा पूर्वनियोजित नव्हता मात्र […]
Maharashtra Rain: राज्यात काल रात्री विविध जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने (unseasonal rain) धुमाकुळ घातला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे (farmers) प्रचंड नुकसान झाले आहे. कांदा, आंबा, द्राक्षे, टरबूज, संत्रा कलिंगड, गहू, हरभरा, काजू अशा सर्वच हाताशी आलेली पिक गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. राज्यात शुक्रवारपासून बीड, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, कोकण, अमरावती, बुलढाणा, सांगली, परभणी, यवतमाळ या जिह्यात वादळी […]
Dhananjay Munde on Unseasonal rain : संपूर्ण राज्यभर सध्या अवकाळी पावसाने (Unseasonal rain) हजेरी लावली आहे. कुठं गारांचा पाऊस, तर कुठे वादळी पाऊस बरसत आहे. या पावसाने पुरती दाणादाण उडवली असून शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास पुन्हा एकदा निसर्गाने हिरावून घेतला आहे. मागील दोन दिवसांपासून मराठवाड्यात अवकाळी पाऊस पडत आहे. आजही बीड जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये पावसाने […]
Night Landing Starts From Shirdi Airport: शिर्डी विमानतळावर शनिवारी, 8 एप्रिल रोजी रात्री 8.10 वाजता दिल्लीहून निघालेले इंडिगोचे एअरलाईन्सचे पहिले प्रवासी विमान 211 प्रवासी घेऊन दाखल झाले. मागील अनेक वर्षापासून प्रतीक्षेत असलेल्या नाईट लॅडिंग सुविधेची आज खऱ्या अर्थान चाचणी यशस्वी झाली. रात्री9 वाजता 231 प्रवाश्यांना घेऊन हेच विमान दिल्लीकडे प्रयाण झाले. या विमानसेवा नाईट लँडींग […]
Eknath Shinde on Ayodhya Tours : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे आपल्या आमदारांसह आज अयोध्या दौऱ्यावर (Ayodhya Tours) जाणार आहे. शिंदे गटाच्या या अयोध्यादौऱ्यावरून विरोधकांनी टीकेची झोड उठविली आहे. दरम्यान, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. राम लल्लाचे दर्शन घ्यायला जाण्यावरूही विरोधक राजकारण करू लागले आहे. विरोधी पक्षातील लोकांना […]