मुंबई : मागील दोन वर्षात कोरोनाने जगभर हाहाकार निर्माण केला होता. या दोन वर्षात जगात प्रत्येक क्षेत्रात आमुलाग्र बदल झाले. शिक्षण क्षेत्रही या बदलाला अपवाद नसून शिक्षण क्षेत्रात देखील अनेक मोठे बदल झाले. आता याच बदलांचा अभ्यास करण्यासाठी राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) हे लंडन येथे जाणार आहेत. वर्ल्ड इकॉनॉमिक फॉरमच्या (World Economic Forum) […]
आमदार संजय शिरसाट यांनी मानहानीकारक वक्तव्य केल्यानंतर सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनीराज्यातील काही ठिकाणी विरोधात गुन्हा दाखल व्हावा म्हणून प्रयत्न केले. पण त्यांच्याविरोधात कोणत्याही पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करून घेण्यात आला नाही. त्यावर अखेर आज सुषमा अंधारे यांनी कोर्टात धाव घेतली आहे. सुषमा अंधारे यांनी आज पुणे कोर्टात संजय शिरसाट यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला […]
“सुरतला जाणार्या काँग्रेस कार्यकर्त्यांना अडविण्यात येत असल्याच्या बातम्या सकाळपासून येत आहेत. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर तर गदा आलीच आहे; आता मुक्त भ्रमणाचा अधिकार देखील काढून घेण्यात आला आहे की काय? ” अशी टीका माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केली आहे. सुरतला जाणार्या काँग्रेस कार्यकर्त्यांना अडविण्यात येत असल्याच्या बातम्या सकाळपासून येत आहेत. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर तर गदा आलीच आहे; […]
अहमदनगर : शिवसेनेच्या नेत्या तसेच अभिनेत्री दिपाली सय्यद (Deepali Sayyad) यांच्या विषयी एक महत्वाची महिती समोर आली आहे. दिपाली सय्यद यांचे पाकिस्तानशी संबंध असल्याचा खळबळजनक दावा करण्यात आला आहे. इतकच नव्हे तर दिपाली यांनी पाकिस्तानचे नागरिकत्व स्वीकारले असल्याचा दावा त्यांचे माजी स्वीय सहाय्यक भाऊसाहेब शिंदे यांनी केला आहे. तसेच दिपाली यांचे पाकिस्तानच्या बँकेत देखील खाते […]
पुणे : राज्यातील (Maharashtra) नागरिकांना ऑनलाईन सेवा (Online service)देण्यासाठी उपलब्ध करुन देण्यासाठी आपले सरकार सेवा पोर्टल (Aple Sarkar Seva Portal)सुरु करण्यात आले. त्यानंतर विविध प्रकारचे दाखले मिळवण्यासाठी सरकारी कार्यालयात माराव्या लागणाऱ्या फेऱ्या कमी झाल्या आहेत. त्यात विशेष गोष्ट म्हणजे, महाराष्ट्र हे सर्वाधिक सेवा (Most services)उपलब्ध करुन देणारे पहिले राज्य ठरले आहे. त्यातल्या त्यात या सेवेचा […]
SSC HSC Exams 2023 Result : शालेय जीवनातील टप्पा ओलांडून महाविद्यालयीन आयुष्यात प्रवेश करु पाहणाऱ्या आणि इयत्ता दहावीच्या परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही बातमी अतिशय महत्त्वाची बातमी आहे, दहावीच्या परीक्षांच्या निकालांची. नुकतीच महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून 2022- 23 या शैक्षणिक वर्षासाठी बोर्डाची परीक्षा घेण्यात आली. या परीक्षा संपल्यावर विद्यार्थांची सुट्टी सुरु झाली […]