मुंबई : उद्धव ठाकरे तेल लावत गेले तरी चालेल. पण मी आमदार राहिलो पाहिजे. या भूमिकेत कुडाळचे आमदार वैभव नाईक काम करतात. नाईक हा माणूस अत्यंत खोटारडा आहे. तो उद्धव ठाकरे यांच्या बरोबर खोटी निष्ठा दाखवत आहे. त्यांना फक्त आमदारकी टिकवायची आहे, असा आरोप माजी खासदार निलेश राणे यांनी वैभव नाईक यांच्यावर केला. निलेश राणे […]
मुंबई : ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त मराठी लेखक भालचंद्र नेमाडे (Bhalchandra Nemade) हे त्यांच्या रोखठोक स्वभावासाठी ओळखले जातात. कुणाचीही भीड भाड न ठेवता ते आपली भूमिका मांडत असतात. त्यामुळं आपल्या वक्तव्यामुळे ते कायम चर्चेत येत असतात. खरंतर नेमाडे यांनी कायम इंग्रजी माध्यमाला विरोध केला आहे. आताही एका कार्यक्रमात बोलतांना त्यांनी आपल्या याच वक्तव्याचा पुर्नउच्चार केला. इंग्रजी […]
मुंबई : राज्यातील सत्तांतरानंतर आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)विधानभवनात एकत्र दिसले. त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे विधानभवनाच्या (Vidhan Bhavan)प्रवेशद्वारापाशी एकत्र पाहायला मिळाले आणि एकमेकांशी चर्चा करतच विधानभवनात देखील गेल्याचे सर्वांनी पाहिले. त्यामुळे राजकीय (Political)वर्तुळात जोरदार चर्चांना उधाण आले आहे. ठाकरे-फडणवीसांना एकत्र चर्चा करताना […]
मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पातील (Maharashtra Budget Session)अनुदानाच्या मागण्यांवरील चर्चेत पारनेरचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke)यांनी सहभाग घेतला. यावेळी निलेश लंकेंनी अर्थसंकल्पामध्ये दिव्यांग कल्याण विभागावर (Disability Welfare Department) झालेल्या दुर्लक्षाकडे सभागृहाचे लक्ष वेधले. त्याबद्दल आमदार लंके म्हणाले की, आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झाले आहेत. आपण स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत आहोत. पण त्याचवेळी दिव्यांग […]
मुंबई : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चोर म्हणणे हा संपूर्ण देशातील ओबीसी समाजाचा अपमान आहे. भारतीय जनता पक्षाच्या वतीने राहुल गांधी यांच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र निषेध आंदोलन करण्यात येणार आहे. तसेच राहुल गांधी यांचे पंतप्रधान मोदी यांच्या विषयीचे वक्तव्य अत्यंत निषेधार्थ आहे. त्यामुळे देशातील इतर मागास वर्ग (ओबीसी) हा येणाऱ्या काळात राहुल गांधी […]
अहमदनगर : देशातील सर्वात मोठे ‘महापशुधन एक्सपो २०२३’ (Maha Pashudhan Expo) चे दि.२४ ते २६ मार्च २०२३ दरम्यान शिर्डी येथे आयोजन करण्यात आले आहे. शेती महामंडळांच्या ४६ एकर जागेवर होणाऱ्या या प्रदर्शनात देशातल्या १६ राज्यातील पशुधनाच्या ६५ प्रकारांच्या जातीवंत प्रजाती आपणास पाहण्यास मिळणार आहेत. तीन दिवसांच्या या प्रदर्शनात देश-राज्यपातळीवर ५ लाख पशुप्रेमी नागरिक भेट देण्याची […]