मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्या एप्रिल महिन्यात अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याची शक्यता आहे. 6 एप्रिल रोजी मुख्यमंत्री शिंदे आणि शिवसेनेचे खासदार, आमदार अयोध्या दौरा करणार आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वीच शिवसेनेचं शिष्टमंडळ अयोध्येत गेले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्ये दौऱ्याच्या पूर्वतयारीसाठी जाऊन आल्याची माहिती सुत्रांकडून देण्यात आली आहे. सोनू निगमच्या वडिलांच्या घरी चोरी; माजी […]
मुंबई : कोरोना विषाणूने आता पुन्हा एकदा डोकं वर काढल्याचं दिसून येत आहे. राज्यात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा दीड हजारांपेच्या पार गेला आहे. ही रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांपासून वाढतच चालली आहे. काल बुधवारी राज्यात 334 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. 334 रुग्णांची भर पडल्याने आता राज्यात 1648 कोरोनाबाधित रुग्ण सक्रिय आहेत. तसेच एका बाधित […]
Raj Thackeray : गुढीपाडव्यानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची बुधवारी जाहीर सभा झाली. या सभेत राज ठाकरे यांनी त्यांचे बंधू उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली. तसेच आज पक्षाची जी अवस्था झाली आहे ती होण्यामागे कोणते राजकारण जबाबदार होते हे ही सांगितले. राज ठाकरे म्हणाले, तुम्हाला फक्त महाबळेश्वरचा तेवढा एकच प्रसंग माहिती आहे. […]
Raj Thackeray : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनाही शिवसेना (Shivsena) पक्ष सोडायचा नव्हता. मी सुद्धा त्यांना फोन करून म्हणालो की तुम्ही शिवसेना सोडू नका. त्यानंतर मी स्वतः बाळासाहेबांशी बोललो. त्यांना विनंती केली. ते सुद्धा तयार झाले. त्यानंतर मला म्हणाले त्याला लगेच घेऊन ये. मग मी नारायण राणे यांना फोन केला. त्यांना सांगितले की […]
Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गुढीपाडव्याच्या सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक व्हिडीओ दाखवत धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे. मुंबईतील माहिमच्या समुद्रात अनधिकृत दर्गाचे बांधकाम सुरू असल्याचा दावा ठाकरे यांनी केला आहे. हे सुरू असलेले अनधिकृत बांधकाम जर एका महिन्यात पाडले नाही तर त्याच्या बाजूला आम्ही गणपती मंदिर उभे करू असा इशारा त्यांनी यावेळी […]
मुंबई : मनसे अध्यक्ष (MNS)राज ठाकरे (raj thackeray) यांचा शिवाजी पार्कवर (Shivaji Park)गुढीपाडवा मेळावा (Gudipadwa Melava)सुरु आहे. त्यामध्ये राज ठाकरेंसह त्यांच्या विविध नेत्यांनी उद्धव ठाकरेंवर जारदार टीका केली आहे. यावेळी राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray)भाजपसोबत केलेली युती तोडण्यापासून तर भाजप राष्ट्रवादीचं (NCP)पहाटेचं सरकार स्थापन करणे तसेच महाविकास आघाडीचं सरकार (Mahavikas Aghadi sarkar)स्थापन करण्यापर्यंतच्या घडलेल्या […]