Aditya Thackeray : रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमध्ये उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सभा घेतली. त्यांनी सभेत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि बंडखोर आमदारांवर तुफानी टीका केली. त्यानंतर त्याच मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही सभा झाली. या सभेत त्यांनी ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल केला. या सभेला फार गर्दी झाली नाही असा दावा ठाकरे गटाच्या नेत्यांकडून नेहमीच केला […]
अहमदनगर : दूध संकलन केंद्रांवर (Milk collection center) दूध तपासणीसाठी वापरण्यात येणाऱ्या सदोष मिल्कोमीटर आणि वजन काट्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची मोठी लूटमार केली जाते. दुधाचे भाव दुधातील फॅट व एस.एन.एफ.च्या (Milk fat) प्रमाणानुसार ठरत असतात. फॅट आणि एस.एन.एफ. मोजण्यासाठी वापरण्यात येणारे मिल्कोमीटर हवे तसे सेट करता येत असल्याने सेटिंग बदलून दुधाची गुणवत्ता मारली जाते. त्याद्वारे शेतकऱ्यांची […]
मुंबई : सोनं खरेदीकरिता गुढीपाडव्याचा (Gudi Padwa 2023) मुहूर्त अनेकजण साधत असतात. आज देखील सराफाबाजारामध्ये मोठी गर्दी दिसून येत आहे. गेल्या 15 दिवसात सोन्याच्या दरात (Gold Rate) मोठी वाढ झाली. मात्र गेल्या 24 तासामध्ये सोन्याच्या दरात जवळपास 1500 रुपयांची घसरण झाली. सोन्याचे दर वाढत असले तरी हौसेला मोल नसतं. यामुळे पाडव्याच्या मुहूर्तावर आणि लग्नसराईचा मुहूर्त […]
नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयाला फोनद्वारे आलेल्या धमकी प्रकरणाचं गुढ आणखी वाढलं आहे. या प्रकरणी एका तरुणीला मंगळूरु पोलिसांनी ताब्यात घेतलं असून अधिक तपासासाठी नागपूरहून कर्नाटकात रवाना झाली असल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे. राष्ट्रवादीचा राष्ट्रीय दर्जा जाणार? निवडणूक आयोगाची वक्रदृष्टी आता राष्ट्रवादीवर पोलिस आयुक्त कुमार म्हणाले, […]
राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. शिवसेनेच्या सत्तसंघर्षाच्या लढाईचा निकाल अद्यापही रखडून आहे. त्यातच भावी मुख्यमंत्री म्हणून राज्यातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षांतील अनेक नेत्यांच्या नावांची चर्चा सुरु आहे. भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाऐवजी विनोद तावडे यांच्या नावाची चर्चा आता जोरदार रंगली आहे. या चर्चेवर आता विनोद तावडेंनी प्रतिक्रिया दिली आहे. “राज्याच्या राजकारणात मला सध्या तरी […]
मुंबई : केंद्र सरकारने महाराष्ट्राच्या गुढीवरच आक्रमण केलंय पण महाराष्ट्र पुन्हा त्याचं जोमाने गुढी उभारणार असल्याचा निर्धार ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. यासोबतच त्यांनी गुढीपाडव्यानिमित्त जनतेला शुभेच्छाही दिल्या आहेत. World Water Day : एक लिटर पाण्यासाठी मोजावे लागतात लाखो डॉलर, काय आहे याच कारण? राऊत म्हणाले, महाराष्ट्राची गुढी म्हणून शिवसेनेचा […]