प्रफुल्ल साळुंखे ( विशेष प्रतिनिधी) : राज्याचे सध्या अर्थसंकल्पीय अधिवनेशन सुरु आहे. त्यानिमित्ताने सभागृहात अनेकवेळा सत्ताधारी व विरोधक आमनेसामने आल्याचे पहायला मिळते आहे. एखाद्या मुद्यावरुन सभागृहात मोठ्या प्रमाणावर गोंधळ पहायला मिळतो. पण आज मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे, भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार व निरंजन डावखरे यांच्यात सभागृहामध्ये हास्यविनोद झाल्याचे पहायला मिळाले आहे. आज विधीमंडळाचं […]
मुंबई : अध्यात्मिकदृष्ट्या देशात अतिशय महत्त्वाच्या असणाऱ्या आणि अनेक भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या शिर्डी येथील साईबाबा संस्थानच्या (Shirdi Sai Sansthan) 598 कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करून घ्यावे तसेच वेतनातील फरक त्वरित द्यावा, अशी मागणी काँग्रेस विधीमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी विधानसभेत केली आहे. थोरात पुढे म्हणाले की, शिर्डी साई संस्थान मधील सुमारे 598 कंत्राटी […]
मुंबई : भाजपकडून (Bjp)महाराष्ट्राचं (Maharashtra)महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप सातत्यानं विरोधकांकडून केला जात आहे. त्यातच मुंबईमधील (Mumbai)वस्त्रोद्योग आयुक्त कार्यालय (Office of Textile Commissioner)दिल्लीला (Delhi) हलवण्याचा डाव भाजपकडून केला जात असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi)नेत्यांकडून करण्यात येतोय. आज राष्ट्रवादीचे (NCP) आमदार जयंत पाटील (Jayant Patil)यांनी थेट विधासभेत हा प्रश्न विचारला आहे. त्याला […]
Budget Session : मंत्री दादा भुसे यांनी केलेल्या वक्तव्यावरून आज विधानसभेत (Budget Session) जोरदार खडाजंगी झाली. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी दादा भुसे (Dada Bhuse) यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मात्र त्यांचे सहकारी मंत्री शंभुराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी मोर्चा सांभाळला. विरोधकांना उत्तरे देत थेट संजय राऊत (Sanjay Raut) यांनाच आव्हान दिले. खासदार संजय राऊत […]
अहमदनगर : गुढीपाडव्यापासून सुरु होणारे मराठी नव वर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी गेल्या २० वर्षापासून भव्य संगीत सांस्कृतिक रसिकोत्सवाचे आयोजन नगरच्या रसिक ग्रुपच्या वतीने केले जात आहे. यावर्षी २१ व्या रसिकोत्सव बुधवार (दि.२२) रोजी सायंकाळी ६ वाजता सावेडीच्या जॉगिंग पार्कच्या मैदानावर होणार आहे. या रसिकोत्सवाला नामवंत गायक-गायिका, नृत्यांगना व दिग्गज कलाकारांची हजेरी लागणार आहे. यावर्षी महाराष्ट्राचा […]
Budget Session : राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून कर्नाटकची दंडेलशाही वाढली आहे. सीमाभागातील (Maharashtra Karnataka Border Dispute) मराठी माणसांवरील अन्यायात वाढ झाली आहे. या प्रश्वावर आज विधानपरिषदेत (Budget Session) आमदार मनिषा कायंदे (Manisha Kayande) यांनी सरकारचे लक्ष वेधले. त्या म्हणाल्या, सीमावर्ती भागातील मराठी भाषिक लोकांना मराठी बोलण्यास बंदी घातली जात आहे. या भागातील मराठी नावे असलेल्या […]