प्रफुल्ल साळुंखे (विशेष प्रतिनिधी) मुंबई : राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा हा शेवटचा आठवडा आहे. गेल्या अनेक दिवसांपासून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना विविध मुद्यांवरून कात्रीत पकडण्याचा प्रयत्न केला. अनेक मुद्यांवरून दिग्गज नेते मंडळी आक्रमक झालेली पाहण्यास मिळाली. परंतु, आज सभागृहात सर्वांचं लक्ष वेधलं ते काँग्रेसचे नेते अमित देशमुख (Amit Deshmukh) यांनी. ज्यावेळी अमित देशमुख बोलण्यासाठी उभे राहिले त्यावेळी ते […]
मुंबई : विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू आहे. आज संभाजीराजे छत्रपती (Chatrapati Sambhajiraje) विधानभवनात आले. तसे ते याआधीही विधानभवनात आले होते. पण, आज ते आवर्जुन येथील कँटीनमध्ये आले. त्यांच्यासोबत कार्यकर्तेही होते. रायगड किल्ल्याचे सुशोभिकरण आणि दुरुस्तीची रखडलेली कामे आणि निधीबाबत चर्चा करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार होते. पण, फडणवीस सभागृहात चर्चेसाठी असल्याने त्यांची […]
मुंबई : केवळ महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण देशाला हेवा वाटेल अशा स्वरूपाची मांडणी आणि रचना असलेले मराठी भाषा भवन (Marathi language building) व्हावे. मराठी भाषेला असलेला दोन हजार वर्षांचा इतिहास आणि त्यातील वैशिष्ट्यपूर्ण बाबींची माहिती यातून मिळावी. येणाऱ्या पिढ्यांना मराठीचे महत्व आणि थोरवी समजावी या हेतूने संकल्पित केलेले मराठी भाषा भवन ही वास्तू असली पाहिजे. […]
भूषण गगराणी यांचा पगार २ लाख ६२ हजार १९७ रुपये जाधव ४८,५६० रुपये आहे आणि अपंगाला १५०० रुपये महिना निधी देण्यात येत आहे. ही दुर्दवाची बाब आहे अशी टीका आमदार बच्चू कडू यांनी आज विधिमंडळात केली. त्यामुळे ही इंडिया विरुद्ध अशी भारत अशी लढाई आहे. यात इंडिया जिंकला भारत हरला अशी खंतही त्यांनी आपल्या भाषणात […]
मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार तथा पक्षप्रतोद भरत गोगावले यांनी शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या युतीबाबत मोठे वक्तव्य केले आहे. राजकारण आणि खेळात काहीही होऊ शकते. आताच त्याबद्दल काही सांगता येणार नाही. पण भविष्यात काहीही घडू शकते, असे सूचक विधान करत भरत गोगावले यांनी भविष्यात शिवसेना आणि मनसे यांची युती होऊ शकते, […]
अहमदनगर : अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एका जवानाला पाच वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा जिल्हा सत्र न्यायालयाने सुनावली आहे. जिल्हा सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश एम. ए. बरालिया यांनी आरोपीला शिक्षा सुनावली आहे. ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे यांना यंदाचा पुण्यभूषण जाहीर रोनी रविंद्रनाथ मंडल असं या आरोपीचं नाव असून या आरोपीने रात्रीच्यावेळी पीडित मुलीला लज्जा उत्पन्न होईल असे […]