Sanjay Raut on Opposition Meeting : देशातील सर्व विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक आज पाटण्यात होत आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी या नेत्यांना आमंत्रित केले आहे. महाराष्ट्रातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) जाणार आहेत. या बैठकीआधी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी […]
Meghana Bordikar on Rohit Pawar : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. बुधवारी 21 जूनला त्यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मोदींसह अनेक देशांच्या प्रतिनिधींनी UN मुख्यलयासमोर योगा केला. तर यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जनरल इलेक्ट्रिकचे अध्यक्ष एच लॉरेन्स कल्प जूनियर यांची गुरुवारी (२२ जून) भेट झाली. या बैठकीनंतर जेट इंजिनांबाबत ऐतिहासिक करार जाहीर करण्यात […]
Ahmednagar Crime : गेल्या काही दिवसांपासून अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव शहर या ना त्या कारणाने चर्चेत येत आहे. त्यामध्ये काही दिवसांपूर्वीच शहरात धार्मिक दंगल उसळली होती. त्यानंतर आता पुन्हा दरोडेखोरांच्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू तर एकजण जखमी झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे शेवगाव शहर पुन्हा एकदा हादरलं आहे. त्यामुळे शहरात गुन्हेगारीच्या घटना वाढल्या असून नागरिकांमध्ये भातीचं […]
Sharad Pawar on Opposition Meeting : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशातील विरोधीपक्ष एकत्र येण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी आज देशातील विरोधीपक्षांची बैठक होणार आहे. ही बैठक बिहारची राजधानी पाटणामध्ये होणार आहे. या बैठकीला देशातील विरोधीपक्षाचे बडे नेते उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे आता विरोधक काय घोषणा करणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. या बैठकीला राज्यातून राष्ट्रवादी […]
Nana Patole : राज्यात मागील काही दिवसांपासून धार्मिक सलोखा बिघडवणाऱ्या अनेक घटना घडल्या. समनापूर, शेवगाव, अकोला या सारख्या अनेक शहरात दंगली झाल्या आहेत. कोल्हापूरमध्येही औरंगजेबचा फोटो स्टेट्सला ठेवल्यानं वातावरण चिघळलं होतं. या घटनांवरून विरोधक आणि सत्ताधारी यांना एकमेकांवर आरोप केले होते. दरम्यान, आता कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी याच घटनांवरून सत्ताधारी भाजप सरकारवर […]
गणेश सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणुकीत वर्चस्व प्रस्थापित केल्यानंतर आता विवेक कोल्हे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. या भेटीदरम्यान देवेंद्र फडणवीसांनी विवेक कोल्हे यांचं अभिनंदन करीत पुढील वाटचालीस शुभेच्छाही दिल्या आहेत. या भेटीमुळे जिल्ह्यात एकच चर्चा रंगलीय. अमेरिकेत PM मोदींच्या भाषणावर महिला खासदारांनी बहिष्कार का टाकला? कोण आहेत ‘या’ महिला खासदार? दरम्यान, […]