अहमदनगर : जेव्हा मी वडिल झालो त्यानंतर मी जास्त भावनिक झालो. मी मतदारसंघात कुठेही गेलो, एखादा लहान मुलगा मुलगी दिसली तर त्यांच्यात मला माझीच मुलं-मुली दिसत मग कधी चॉकलेट, कंपासबॉक्स, पॅड असेल हे जसं मी माझ्या मुला-मुलींना देतो तसं ते कर्जत-जामखेडच्या (Karjat-Jamkhed)प्रत्येक मुला-मुलींना देण्याचा प्रयत्न करत असल्याचे आमदार रोहित पवारांनी (Rohit Pawar)बोलून दाखवले. त्याचवेळी आमदार […]
नंदुरबार : शिवसेनेतील बंडखोरीनंतर राज्यात सत्तांतर होऊन शिंदे-फडणवीस सरकार आले आहे. शिंदे गटाला शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह भेटले आहे. आता कोणत्याही क्षणी राज्यातील सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टाचा निर्णय येऊ शकतो. कोर्टाचा निर्णय उद्धव ठाकरे यांच्या बाजूने लागल्यास राज्यात राष्ट्रपती राजवट लागून निवडणूका लागू शकतात किंवा 2024 ला लोकसभेसोबत विधानसभेच्या निवडणुका लागू शकतात. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने […]
अहमदनगर : महापशुधन एक्स्पोमध्ये फिरत असताना मला एकाने एक रेडा दाखवला आणि म्हणाला की, या रेड्याची किंमत बारा कोटी आहे. मला ही किंमत ऐकून नवलच वाटल्याचे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, तुम्ही पाहिलाय का बारा कोटींचा रेडा, अशी मिस्कील टिपणी करताच उपस्थितांमध्ये एकच हास्यकलोळ उडाला. अहमदनगर येथील महापशुधन एक्स्पो २०२३ प्रदर्शनाच्या समारोप प्रसंगी मुख्यमंत्री […]
अहमदनगर : काही दिवसांपूर्वी राज्यात गारपीट, अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. मात्र, राज्य सरकारने तातडीने पंचनामे करत शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. आम्ही राज्याचे ‘पंचामृत’ बजेट मांडले. या ‘पंचामृत’मधील प्रथम अमृत हे शेतकऱ्यांसाठी आहे. दुष्काळी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आम्ही प्रति शेतकऱ्यांना १८०० रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारचे सहा हजार आणि महाराष्ट्र सरकार […]
नाशिक : कोकणातील खेडच्या सभेनंतर आज नाशिकमधील मालेगावात (Malegaon) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची शिवगर्जना सभा पार पडणार आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवगर्जना (Shivgarjana) सभेमुळे नाशिकमधील शिंदे गटाचं टेन्शन वाढलं असल्याचं दिसून येत आहे. यावरुनच शिंदे गटाचे मित्र पक्ष असलेले बच्चू कडू (Bachu Kadu) यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. बच्चू कडू म्हणाले, जाहीर सभेने […]
मुंबई : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षांनिमित् राज्यातील ५२ नाट्यगृहे सर्व सोयीसुविधांसह सुसज्ज व्हावेत, रसिक प्रेक्षक आणि नाट्य कलावंत यांचा विचार करुन मराठी नाट्य चळवळ मोठी व्हावी, यासाठी राज्याचा सांस्कृतिक विभाग कटिबद्ध असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगून जागतिक रंगभूमी दिननिमित्त राज्यातील सर्व रंगकर्मी तसेच या क्षेत्रात काम करणारे अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक व रंगभूमीशी […]