राज्यात ईडीकडून अद्यापही धाडसत्र सुरुच असून सांगलीतल्या दोन उद्योजकांच्या घरावर आज ईडीची धाड पडलीय. ईडीकडून ही धाड सकाळी 7 सुमारास पडल्याने सांगली जिल्ह्यात एकच खळबळ उडालीय. ओंकार भागानगरे खून प्रकरणातील मुख्य दोन आरोपींना पुण्यातून अटक सांगलीतले बडे उद्योजक पारेख बंधूंच्या घरावर ईडीने धाड टाकलीय. ईडीने धाड टाकून पारेख बंधूंची चौकशी करण्यात आली आहे. त्याचबरोबर घराची […]
Pankaja Munde : तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रामध्ये आपला जम बसविण्याचे प्रयत्न सुरू केले आहे. महाराष्ट्रातील मराठवाडा या भागात अनेक माजी आमदारांनी त्यांच्या पक्षात प्रवेश केला आहे. या अगोदर त्यांनी नांदेड, संभाजीनगर या ठिकाणी भव्य जाहीर सभा देखील घेतल्या. त्यामुळे महाराष्ट्रातस सध्या केसीआर यांच्या नावाची सर्वत्र चर्चा होते आहे. यामुळे इतरही पक्षातील अनेक […]
Nana Patole criticized BRS : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (K. Chandrashekhar Rao) यांच्या भारत राष्ट्र समितीने (BRS) महाराष्ट्रात पक्ष विस्ताराचा धडाका लावला आहे. राव यांच्या सभा झाल्या आहेत. तर पक्षात इनकमिंग जोरात सुरू झाले आहेत. आतापर्यंत प्रतिक्रिया न देणारे राजकीय नेतही आता बोलू लागले आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी बीआरएसवर जहरी […]
ज्यांची ताकद नाही ते लोकं देशावर कधीच राज्य करु शकत नाही, या शब्दांत कॉंग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांना चिमटा काढला आहे. दरम्यान, यंदाच्या आषाढी वारी सोहळ्याला के. चंद्रशेखर राव हजेरी लावणार आहेत. यावेळी वारकऱ्यांवर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यावर शिंदे यांनी भाष्य केलंय. दोन लाख […]
Chagan Bhujbal : राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात विरोधी पक्षनेत्याच्या जबाबदारीतून मुक्त करून संघटनेत पद देण्याची मागणी अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली होती. त्यानंतर पक्षातील ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांनी थेट प्रदेशाध्यक्षपदावर दावा ठोकला होता. आज मात्र, त्यांनी आपल्या या वक्तव्यापासून यू टर्न घेतल्याचे दिसून आले. राष्ट्रवादी काँग्रेस सर्वसमावेशक हा पक्ष आहे इतकंच […]
Devendra Fadanvis Attack On Uddhav Thackeray : आगामी लोकसभेच्या निवडणुकांपूर्वी विरोधकांनी एकत्र मोट बांधण्यास सुरूवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज (दि. 23) पाटण्यात सर्वच विरोधी पक्षांची एकत्रित बैठक पार पडत आहे. या बैठकीसाठी राज्यातून उद्धव ठाकरे, सुप्रिया सुळे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह विविध पक्षांने ज्येष्ठ नेते उपस्थित असून, विरोधकांच्या या बैठकीवर आणि […]