- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
- 3 years ago
- 3 years ago
- 3 years ago
-
Ramdas Aathvale : प्रत्येकाने मला तोंड दाखवण्याची गरज नाही; पक्षशिस्तीवरून आठवलेंनी झाप झाप झापले
Ramdas Aathvale Angry on Party activists : शिर्डी येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राज्यस्तरीय अधिवेशन पार पडले. यावेळी केंद्रीय मंत्री व आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांचे भाषण झाले. त्यांनी बोलताना विविध विषयांवर भाष्य केले. त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना भाजपसोबत येण्याची ऑफर दिली आहे. तसेच यावेळी ते बोलत असताना त्यांनी पक्षातील कार्यकर्त्यांना […]
-
HSC : बारावी नापास विद्यार्थ्यांना पुन्हा संधी; पुरवणी परीक्षांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु
Application process begins for 12th Supplementary Examinations : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल गुरूवारी 25 मे ला जाहीर झाला. यंदा राज्याचा निकाल 91.25 टक्के लागला. तर विभागनिहाय निकालात यंदा देखील कोकण विभागानेच बाजी मारली. कोकण विभागाचा निकाल 96.01 टक्के लागला आहे. तर 88.13 टक्क्यांसह मुंबई विभागाचा […]
-
अहमदनगरच्या उड्डाणपुलावर युवकाचा मृत्यू; सहा महिन्यात तिसरा बळी
Ahmednagar Flyover accident : अहमदनगर शहरातील उड्डाणपुलावर एका युवकाचा अपघाती मृत्यू झाला आहे. आज (सोमवारी) सकाळी आठ वाजेच्या सुमारास एका चार चाकी वाहनाने दुचाकी वाहनावरील युवकाला स्टेट बँक चौक परिसरातील उड्डाणपुलाच्या वर असलेल्या वळणावर जोराची धडक दिल्याचे समजते आहे. हा अपघात एवढा जबर होता की या दुर्घटनेत युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे […]
-
पुणे लोकसभेच्या वादात ठाकरे गटाची उडी; राष्ट्रवादी अन् काँग्रेसचे टोचले कान
Sanjay Raut On Pune Loksabha ByPoll : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुणे लोकसभेच्या पोटनिवडणुकीवरुन सूचक विधान केले आहे. पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुणे लोकसभेची पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे. अद्याप निवडणुक आयोगाने पोटनिवडणूकन जाहीर केलेली नाही. पण महाविकास आघाडीतील पक्षांकडून पुणे लोकसभेच्या जागेवर दावा करण्यात येतोय. यावर संजय राऊत यांनी ट्विट केले […]
-
Letsupp Special : आमदार-मंत्र्यांचे PA ते राज्याचे नेते; पडद्यामागून येत Politics गाजवणारे चेहरे
प्रफुल साळुंखे : सुमित वानखेडे. राज्याच्या राजकारणातील चाणाक्य, राज्यातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचा प्रमुख चेहरा असलेले देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू खासगी सचिव. मागील काही दिवसांपासून सुमित वानखेडे यांच्या नावाची भावी आमदार म्हणून चर्चा सुरु आहे. यापूर्वी फडणवीस यांचे एक खासगी सचिव अभिमन्यू पवार मराठवाड्यातून आमदार झाले आहेत. अशात आता सुमित वानखेडे यांच्याही नावाची भावी […]
-
Gautami patil ने ‘पाटील’ आडनाव लावावं का? संभाजीराजे म्हणतात…
Sambhajiraje Chhaytrapati on Gautami patil : आपल्या नृत्याने आणि अदाकारीने लोकांना घायाळ करणारी गौतमी पाटील (Gautami patil Video) नेहमीच लोकांच्या चर्चेत राहिली. तसेच आपल्या नृत्याने सर्वांना घायाळ करणारी गौतमी पाटील (Gautami Patil) वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. तिच्या आडनावावरुन सध्या जोरदार वाद निर्माण झाला आहे. (Shahir Sambhaji Bhagat) गौतमीमुळे पाटील आडनावाची बदनामी होते. त्यामुळे तिने पाटील […]










