काल निवडणूक आयोगाने याचा निर्णय दिला आहे. निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाला दिलं आहे. निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे यांची मोठी कोंडी केली आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे उद्धव ठाकरे यांच्यासमोर अनेक प्रश्न तयार झाले आहेत. त्यावर सोशल मीडियावर अनेक प्रतिकिया येत आहेत. भाजपचं ट्विटर अकौंटवरून देखील यावर टीका करण्यात आली आहे काम फत्ते […]
अहमदनगर : दूध उत्पादकांच्या मान्य केलेल्या मागण्यांची प्रभात दुध कंपनीने (Prabhat Milk Company) अंमलबजावणी करावी, अन्यथा पुन्हा आंदोलनाच्या मार्गाने जावे लागेल, असा कडक इशारा दूध उत्पादक शेतकरी समितीने (Milk Producing Farmers Committee) दिला आहे. प्रभात दूध कंपनी संदर्भात झालेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित चर्चेत दुध उत्पादकांच्या मागण्या पूर्ण न केल्यास संघर्ष अटळ असल्याचेही सांगितले. प्रभात दुध […]
Uddhav Thackeray News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेत (Shivsena) बंड करून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना जोरदार धक्का दिला. त्यानंतर आता निवडणूक आयोगाकडूनही ठाकरेंना जोरदार झटके बसत आहेत. आधी शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाकडे गेल्यानंतर पहिला झटका बसला. त्यानंतर आता उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव आणि मशाल हे चिन्ह सुद्धा […]
मुंबई : राज्याचे नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस (Ramesh Bais) यांनी राज्यापाल पदाची शपथ घेतली. यावेळी त्यांनी संपूर्ण शपथ मराठीमधून घेत आपला पदभार स्विकारला. याआधीचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांचा राजीनामा राष्ट्रपतींनी मंजूर केल्यानंतर त्यांच्या जागी बैस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बैस महाराष्ट्राचे 20 वे राज्यपाल आहेत. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती संजय व्ही. […]
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेत (Shivsena) बंड करून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना जोरदार धक्का दिला. त्यानंतर आता निवडणूक आयोगाकडूनही ठाकरेंना जोरदार झटके बसत आहेत. आधी शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाकडे गेल्यानंतर पहिला झटका बसला. त्यानंतर आता उद्धव ठाकरे यांचं टेन्शन पुन्हा वाढलं आहे. कारण सध्या उद्धव ठाकरे गटाकडे असलेल्या मशाल […]
मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission of India) शिवसेना (Shivsena) हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाला दिले. या निर्णयावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. या वादात आता वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. निवडणुका घेणे हे फक्त निवडणूक आयोगाचे काम आहे. त्याचा त्यांना अधिकार आहे. या […]