मुंबई : मी भाजपला सोडलं, हिंदुत्व नाही, मला काँग्रेससोबत जाण्यासाठी भाजपनेच प्रवृत्त केल्याचा घणाघात उध्दव ठाकरे यांनी केला आहे. ते उत्तर भारतीयांच्या मेळाव्यातून बोलत होते. निवडणूक आयोगाच्या निकालानंतर पहिल्यांदाच उध्दव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवरुन केंद्र सरकारसर राज्य सरकारवर टीकेची तोफ डागली आहे. ठाकरे बोलताना म्हणाले, सध्या हिंदुत्ववादावरुन लोकांना मुर्ख […]
Thane News : खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिवसेना (Shivsena) नाव व धनुष्यबाण चिन्ह विकत घेण्यासाठी दोन हजार कोटी रुपयांचे व्यवहार झाल्याचा खळबळजनक दावा केला होता. त्यांच्या या वक्तव्याचे पडसाद रविवारी दिवसभर राज्याच्या राजकारणात पडसाद उमटत होते. राज्य सरकारमधील मंत्री पदाधिकाऱ्यांनी राऊत यांच्यावर जोरदार टीका केली. मंत्री शंभुराज देसाई (Shambhuraj Desai) यांनीही राऊत यांनी […]
पुणे : एका घरात चार भाऊ राहत असतील आणि त्यातील तीन भाऊ कुठे गेले, काही वेगळे केले तर घरात राहत असलेल्या एका भावाला हे तीन भाऊ घरातून बाहेर काढणार का, मला वाटते त्या एका भावाला घरात राहण्याचा पूर्ण अधिकार आहे. म्हणजेच काय दोन तृतीयांश सदस्य बाहेर पडले असतील तर उर्वरित एक तृतीयांश सदस्याला घरात राहण्याचा […]
उस्मानाबाद : उस्मानाबादमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शिंदे आणि ठाकरे गटाचे दिग्गज नेते एकत्र आल्याचं दिसून आलंय. ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास आणि पाटील शिंदे गटाचे मंत्री तानाजी सांवंत एकत्र पाहायला मिळालेत. यावेळी तानाजी सावंतांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या खांद्यावर हात ठेवला तर दुसऱ्या बाजूला आमदार कैलास पाटील उभे होते. तिन्ही नेत्यांच्या या […]
कोल्हापूर : राज्यातील सर्व ग्राहकांपर्यंत वीज पोहोचविण्यासाठी महावितरणाला सरासरी 7 रुपये 35 पैसे प्रति युनिट इतका खर्च येतो. पण शेतकऱ्यांना केवळ दीड रुपया प्रती युनिट दराने वीजपुरवठा केला जातो. म्हणजे शेतकऱ्यांना मूळ खर्चाच्या ऐंशी टक्के सवलत दिली जाते, अशी माहिती महावितरणचे (Mahavitaran) व्यवस्थापकीय अध्यक्ष विजय सिंघल (Vijay Singhal) यांनी दिली आहे. यावर आता स्वाभिमानी शेतकरी […]
Mumbai : निवडणूक आयोगाने (Election Commission) शिवसेना (Shivsena) नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला दिल्यापासून विरोधक कमालीचे आक्रमक झाले आहेत. विशेष करून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटातील नेत्यांकडून भाजपवर टीकेची झोड उठविण्यात आली आहे. खासदार राऊत (Sanjay Raut) रोज खळबळजनक आरोप करत आहेत. न्यायालयीन लढतीमध्ये पक्ष आणि चिन्ह शिंदे गटाला मिळाल्यानंतर संजय राऊत यांनी न्यायालये […]