- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
Weather Update : राज्यातील ‘या’ भागांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अलर्ट
Weather Alert : मे महिना संपत आला आहे. आणि आता काही दिवसांमध्येच जून महिना सुरु होणार आहे. मात्र जूनपूर्वीच आता राज्यात पावसाचे आगमन होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. सध्या राज्यातील अनेक भागांमध्ये वळवाच्या पावसाला सुरूवात झाली आहे. त्यामध्ये आता राज्यातील काही भागांमध्ये आज आणि उद्या मेघगर्जनेसह पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. […]
-
Ahmednagar News : ‘मुलाच्या लग्नाला आला तर लग्न मोडेल, 12 लाखांचा दंड होईल’ बहिणीने भावाला लिहिलेल्या पत्रामागील धक्कादायक प्रकार समोर
Ahmednagar News of Vaidu Jat panchayat Boycott : गेल्या अनेक वर्षांपासून जात पंचायतींवर बंदी घालण्यात आल्यानंतर देखील अनेक समाजात अद्याप देखील या जात पंचायती अघोषित स्वरूपात कार्यरत असल्याचं अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूरमध्ये समोर आले आहे. यातून एक धक्कादायक प्रकार देखील समोर आल्याचं यावेळी पाहायाला मिळालं. Medical Colleges : केंद्रसरकारची मोठी कारवाई, 40 वैद्यकीय महाविद्यालायांची मान्यता रद्द […]
-
चाकरमान्यांना गुड न्यूज! गणेशोत्सवापर्यंत सिंगल लेनचे काम पूर्ण होणार; मंत्री रविंद्र चव्हाण यांची माहिती
The single lane work will be completed by Ganeshotsav; Minister Ravindra Chavan : गणेशोत्सव (Ganeshotsav) हा कोकणवासीयांसाठी महत्त्वाचा सण आहे. महायुती सरकारच्या माध्यमातून मुंबई-गोवा महामार्गाचे काम वेगाने सुरू आहे. येत्या गणेशोत्सवापर्यंत सिंगल लेन आणि डिसेंबर २०२३ पर्यंत रस्ता पूर्ण होणार आहे. त्यामुळं गणेशोत्सवाला जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुखकर होईल, असा विश्वास सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्गचे […]
-
Crime : उत्तर प्रदेशातून लातूरात आणत 11 वर्षीय तरुणीवर अत्याचार, दोन वर्षांपासून होती बेपत्ता…
उत्तर प्रदेशातून 11 वर्षीय अल्पवयीन मुलीला थेट महाराष्ट्रातील लातूरमध्ये आणून तिच्यावर दोन वर्ष अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेतील आरोपीने पीडीत मुलीशी फेसबुकवर मैत्री करुन तिला पळवून आणले. त्यानंतर पीडित मुलीवर अत्याचार केले. दरम्यान, दोन वर्षांनतर पोलिसांना आरोपीसह पीडित मुलीचा शोध घेण्यात यश आले आहेत. ‘भाजपात एक ना धड भाराभर चिंध्या, तिकडे आधी […]
-
कर्मचाऱ्यांचा हिरमोड! पोलिस अधिकारी, शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना मुदतवाढ
One month extension for transfer of government employees : राज्यातील विविध विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या दरवर्षी मे महिन्यात होतात. या वर्षी मे महिन्यात राज्य सरकारने (state government) बदल्यांचे आदेश (transfer order) महिनाभरासाठी स्थगित केले. त्यामुळं कर्मचारी बदली करण्यासाठी एका महिन्याची मुदतवाढ मिळाली. तसा एक शासन निर्णय आज राज्य सरकारने काढला. https://www.youtube.com/watch?v=BkgtkczyUvE राज्य सरकारने आज एक परिपत्रक […]
-
जीवे मारण्याच्या धमकीनंतर राम शिंदेंचे रोहित पवारांकडे बोट, ‘असे राजकारण कर्जत-जामखेडमध्ये…’
Ram Shinde on Rohit Pawar : चौंडीतील अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) आणि भाजप आमदार प्रा. राम शिंदे (Ram Shinde) यांच्यातील राजकीय वाद टोकाला गेला आहे. आ. शिंदे यांच्यासह कार्यकर्त्यास धमकी देणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. घरात घुसून मारण्याच्या धमक्या माजी मंत्र्याला आणि आमदाराला देणं हे अतिशय […]










