- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
राष्ट्रवादी आक्रमक होताच शिंदे एक पाऊल पुढे; सावित्रीबाईंच्या अपमानावरुन दिले कारवाईचे आदेश
Eknath Shinde : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यावर आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या ‘इंडिक टेल्स’ या वेबसाईटवर कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्य सचिव मनोज सौनिक यांना दिले आहेत. सावित्रीबाई फुले यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे. ‘इंडिक टेल्स’ या वेबसाईटने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी प्रसिद्ध केलेल्या लेखामध्ये त्यांच्याबद्दल अनेक आक्षेपार्ह गोष्टी […]
-
Video : विखे पाटील-पिचड-लोखंडे एकत्र आले अन् निळवंडेचे पाणी वाहिले… : फडणवीसांनी सांगितली Inside Story
अहमदनगर : निळवंडे धरणातून डाव्या कालव्यातून पाणी सोडण्याची चाचणी आज यशस्वीपणे पार पडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री आणि जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सदाशिव लोखंडे, सुजय विखे पाटील, आमदार वैभव पिचड आदी नेत्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडला. यावेळी फडणवीस यांनी हे काम पूर्णत्वास जाण्यासाठी राधाकृष्ण विखे पाटील, मधुकर पिचड […]
-
Video : चावी फडणवीसांकडे, मी फक्त सांगतो; शिंदेंनी सांगितलं सरकारचं अर्थगणित
अहमदनगर: अकोले तालुक्यातील निळवंडे धरणातील डाव्या कालव्यातून पाणी सोडण्याची प्रथम चाचणीचा आज (31 मे) यशस्वीपणे पार पडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते निब्रळ येथे जलपूजन करण्यात आले. यावेळी महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खा सदाशिव लोखंडे, खा डॉ. सुजय विखे पाटील, अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कपूर,माजी मंत्री मधुकर […]
-
‘जो शिर्डीच्या सहवासात आला त्याचं भलं झालं’; विखे पाटलांची शिंदे-फडणवीसांसमोर टोलेबाजी
Radhakrishna Vikhe Patil : अहमदनगर,अकोले तालुक्यातील निळवंडे धरणातून पाणी सोडण्याच्या प्रथम चाचणीचा शुभारंभ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते निब्रळ येथे जलपूजन करण्यात आले. यावेळी महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खा सदाशिव लोखंडे, खा डॉ. सुजय विखे पाटील, अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कपूर,माजी मंत्री मधुकर पिचड आदी मान्यवर उपस्थित […]
-
आयटी पार्क गगनाला भिडणार; FSI बाबत शिंदे सरकारचा मोठा निर्णय
Maharashtra State New Information Technology Policy : राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. नवे माहिती तंत्रज्ञान धोरण राबविण्यात येणार आहे. या नव्या माहिती तंत्रज्ञान धोरणात 95 हजार कोटींची नवीन गुंतवणूक आकर्षित करण्याचे उद्दीष्ट सरकारने ठेवले आहे. यातून साडेतीन लाख एवढया रोजगाराची संधी निर्माण होणार आहे. तसेच 10 लाख कोटी एवढ्या निर्यातीचे […]
-
तयारीला लागा! अजित पवारांनी संभाव्य उमेदवारांना दिली हिंट
Ajit Pawar On 2024 Loksabha : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची काल मुंबई येथे एक बैठक पार पडली. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने सर्वपक्षीयांनी तयारी सुरु केली आहे. मतदारसंघाचा आढावा, पक्षाची ताकद वाढविण्यासाठीच्या उपाययोजना, उमेदवारांची चाचपणी, जागावाटप अशा टप्प्यांवर या निवडणुकीत चर्चा झाली. याबैठकीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते अजित पवार, आमदार […]










