- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
नगरच्या नामांतराच्या घोषणेवर जयंत पाटलांची प्रतिक्रिया; म्हणाले, मुख्यमंत्री शिंदे यांनी..
Jayant Patil reaction on Ahmednagar Name Change : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज चौंडी येथे अहमदनगर जिल्ह्याचे नाव अहिल्यादेवी होळकर नगर करण्याची घोषणा केली. राज्य सरकारच्या या निर्णयावर विरोधी पक्षातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. पाटील यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी पत्रकारांनी त्यांना नगर जिल्ह्याच्या […]
-
‘अहमदनगर आता अहिल्यादेवी होळकर नगर’, असा आहे नावाचा इतिहास
लेट्सअप विशेष- प्रशांत शिंदे Ahmednagar Name Change : औरंगाबाद, उस्मानाबाद नंतर आता अहमदनगर शहराचं नाव अहिल्यादेवी होळकरनगर करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी चौंडी (Punyashlok Ahilya Devi Holkar Jayanti) येथे केली आहे. अहमदनगर शहराला सांस्कृतीक आणि ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. नुकताच नगरचा ५३३ वा स्थापना दिवस झाला आहे. निजामशाहीचा संस्थापक अहमदनिजामशहा याने २८ […]
-
Wrestlers Protest : भाजपची एक तरी महिला खासदार बोलली…. प्रीतम मुंडेंचे धाडस
Wrestlers Protest : कुस्तीपटूंच्या आंदोलनाची दखल घेतली नाही तर लोकशाहीमध्ये ही घटना स्वागतार्ह नसल्याचं म्हणत भाजपच्या खासदार प्रितम मुंडे यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे. दरम्यान, कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप करीत महिला कुस्तीपटूंनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. कॅबिनेटचा दर्जा मिळताच नाराज बच्चू कडुंनी गायले CM शिंदेंचे गोडवे… […]
-
अखेर छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळाला जोडणाऱ्या रस्त्यांच्या कामांवरील स्थगिती उठवली
The moratorium on the works of roads connecting to the tomb of Chhatrapati Sambhaji Maharaj has been lifted : महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) काळात झालेल्या मंजूर झालेल्या विकास कामांना नव्यानं सत्तेत आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारने स्थगिती दिली होती. यावरून अनेकदा विरोधकांनी सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकार घेरलंही होतं. खासदार डॉ. अमोल कोल्हे Amol Kolhe) यांनीही विकास कामांवरील स्थिगिती […]
-
अंधारेंवरील विधानावर शिरसाटांना क्लीनचीट?; चाकणकरांची पहिली प्रतिक्रिया
शिवसेनेचे शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांच्यावर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी आक्षेपार्ह भाषा वापरल्याचा आरोप केला होता. संजय शिरसाट यांनी बोलताना सुषमा अंधारेंवर पातळी सोडून टीका केल्याचा आरोप करण्यात आला होता. यानंतर छत्रपती संभाजीनगर येथील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. या प्रकरणामध्ये संजय शिरसाट यांना संभाजीनगर पोलिसांनी क्लीनचीट दिली असल्याची माहिती […]
-
पडळकरांनी मागणी केली अन् शासन निर्णयच धडकला; बारामती मेडिकल कॉलेजचे नाव…
Baramati Medical College Name : आज नगर जिल्ह्यातील चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात नगर जिल्ह्याचे नाव बदलून अहिल्यादेवी होळकर नगर करण्याची घोषणाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. तर दुसरीकडे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी केलेली मागणीही मान्य करण्यात आली. इतकेच नाही तर तातडीने शासन निर्णयही […]










