अहमदनगर : लोणी येथील सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या लोणी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुला-मुलींच्या शासकीय वसतिगृहाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी वसतिगृहाच्या नवीन इमारतीची उत्कृष्टपणे उभारणी केल्याबद्दल विशेष कौतूक केले. उद्घाटनादरम्यान, मुख्यमंत्री शिंदे यांनी दोन्ही वसतिगृहांच्या इमारतींची पाहणी केली. यावेळी समाजकल्याण आयुक्त नारनवरे यांनी मुख्यमंत्र्यांना या […]
शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या राजकारणातील दिग्गज नेते. शरद पवार यांच्या राजकारणाची सुरुवात होईल पाच दशक झाली तर देवेंद्र फडणवीस यांच्या राजकारणाची सुरुवात होऊन आता दोन दशक उलटून गेलीत. पण या दोन्ही नेत्यांमध्ये एक गोष्ट समान आहे. ती आजची तारीख म्हणजे २२ फेब्रुवारी. शरद पवार यांच्या राजकारणाची सुरुवात आजपासून ५६ वर्षांपूर्वी १९६७ साली शरद […]
अहमदनगर : राज्य सरकारच्यावतीने आज महसूल आणि वन विभागाच्यावतीने महसूल परिषद-2023 चा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत झालं. राहता तालुक्यातील लोणी इथं महसूल परिषदेचं आयोजन करण्यात आलंय. विशेष बाब म्हणजे प्रथमच अशी राज्यस्तरीय परिषद राज्याच्या ग्रामीण भागात होत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील लोणी येथील प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ […]
पुणे : शिवसेनेचा निधी आणि मालमत्ता कोणाला मिळणार याकडे सध्या लक्ष लागले आहे. सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) आज झालेल्या सुनावणीत ठाकरे गटाच्या वकिलांनी निधी आणि मालमत्ता या संदर्भात बाजू मांडली. त्यावर शिंदे गटाच्या वकिलांनी ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र करणार नाही, याबाबत स्पष्टपणे म्हणणे मांडले. परंतु, निधी आणि मालमत्ताबाबत आम्ही दावा करणारच नाही, असे काहीच म्हटले […]
कोल्हापूर : कोल्हापुरातील शाहू स्मारक भवनात शनिवारी मराठा समाजाचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात मराठा समाजात सुरु असलेल्या काही जुन्या पद्धती बंद करण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये विशेषत: विवाह समारंभात दोनदा अक्षता टाकण्याची अधार्मिक पद्धत बंद करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. तसेच लग्न जमवताना मराठा समाजातील काही लोकांकडून 96 कुळीचा बाऊ […]
पुणे – पहाटेच्या शपथविधीच्या मुद्द्यावर राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापले आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद (Sharad Pawar) पवार यांनी केलेल्या वक्तव्यावर भाजपने (BJP) जोरदार टीका केली आहे. पहाटेच्या शपथविधीमुळेच राष्ट्रपती राजवट उठली, त्यामुळेच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, असे वक्तव्य शरद पवार यांनी केले होते. त्यावर भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी पत्रकार परिषद […]