मुंबई : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचे म्हटले आहे. त्यांनी मंगळवारी पोलिसांना पत्र लिहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या मुलाकडून जीवाला धोका असल्याचा आरोप केला आहे. राऊत यांनी पत्रात लिहिले आहे की, ‘लोकसभा सदस्य श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी ठाण्यातील गुन्हेगार राजा ठाकूरला (Raja Thakur) मला जीवे […]
सातारा : खोजेवाडी येथे ५ वर्षाच्या मल्हार शिंदे या चिमुकल्याचा वाढदिवसानिमित्त त्याच्या वडिलांनी चक्क गौतमी पाटील (Gautami Patil) यांचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. या कार्यक्रमास पंचक्रोशीतील गौतमी पाटील हिचे चाहते उपस्थित राहिले होते. (Satara) गौतमी पाटील हिने अनेक गाण्यांवर आपल्या नृत्याविष्काराने (Dance) तरुणाईला नाचण्यास भाग पाडले. विशेष म्हणजे या कार्यक्रमामध्ये महिलांची देखील मोठ्या प्रमाणात उपस्थिती […]
एमपीएससी (MPSC ) विद्यार्थ्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Ekanath Shinde ) यांच्या बरोबरची आजची बैठक रद्द झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या व्यस्त कार्यक्रमामुळे ही बैठक रद्द झाल्याचे सांगण्यात आले आहे. या बैठकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar ) हे देखील उपस्थित राहणार होते. या विद्यार्थ्यांना दोन दिवसांनंतर भेटण्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ […]
कोल्हापूर : भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya)आज (दि.23) कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. सोमय्यांनी कोल्हापूरमध्ये (Kolhapur)पोहचताच राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushrif)यांच्यावर हल्लाबोल केलाय. ते म्हणाले की, हसन मुश्रीफांचा घोटाळा 158 कोटी रुपयांचा दिसत होता. मात्र, हा घोटाळा वास्तवात 500 कोटी रुपयांहून अधिकचा असल्याचा गंभीर आरोप यावेळी किरीट सोमय्यांनी केलाय. किरीट सोमय्या म्हणाले की, हसन मुश्रीफ […]
चंद्रपूर : चंद्रपूरचे जिल्हाधिकारी (Chandrapur Collector) विनय गौडा (Vinay Gowda) यांना अटक करण्याचे आदेश राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाने दिले आहेत. राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ (DGP Rajnish Seth) यांना आयोगाने आदेश दिले आहेत. थेट जिल्हाधिकाऱ्यांना अटक करण्याचे आदेश आयोगाने दिल्याने प्रशासनात मोठी खळबळ उडाली. जिवती तालुक्यातील (Jiwati Taluka) कुसुंबी या गावातील आदिवासींच्या जमीन प्रकरणात विनोद […]
औरंगाबाद : चार दिवसांपासून एमपीएससीच्या (MPSC)विद्यार्थ्यांचं (Students Protest)पुण्यात (Pune)आंदोलन (Movement)सुरू आहे. एमपीएससीचा नवीन पॅटर्न 2025 पासून लागू करण्याची विद्यार्थ्यांची मागणी आहे. याबाबत प्रसारमाध्यमांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची बाजू विचारली, त्यावेळी त्यांनी लोकसेवा आयोग बोलण्याऐवजी निवडणूक आयोग असा उल्लेख केला. हा व्हिडीओ (Video)सोशल मीडियावर (Social Media)चांगलाच व्हायरल झाल्यानंतर विरोधकांनी मुख्यमंत्र्यांवर टीकाही केली. या विधानावर […]