- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
शिरसाटांचा राऊतांना खोचक टोला; म्हणाले, खोटं बोलायचं पण, रेटून बोलायंच..
Sanjay Shirsat replies Vinayak Raut : राज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. महाविकास आघाडीचे जागावाटप अद्याप झाले नसले तरी दबावाचे राजकारण मात्र जोरात सुरू आहे. तर 22 आमदार शिंदे गट सोडण्याच्या तयारीत असून 9 खासदारही संपर्कात आहेत, असा दावा खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी केला होता. त्यांच्या या दाव्यावर आज […]
-
Madha Loksabha : रामराजेंचे नाव एकमताने पुढे येताच पवारांची सावध प्रतिक्रिया
माढा : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी माढ्यातून नाईक निंबाळकर याच आडनावाचा खासदार असण्याची शक्यता जास्त आहे. याच कारण भाजपच्या रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्याविरोधात राष्ट्रवादीमधूनही रामराजे नाईक निंबाळकर आणि संजीवराजे नाईक निंबाळकर यांचे नाव पुढे येत आहे. राष्ट्रवादीची काल (31 मे) मुंबईत आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक पार पडली. यात राष्ट्रवादी लढत असलेल्या प्रत्येक लोकसभा मतदारसंघाचा […]
-
पवारांच्या बारामतीसाठी भाजपची फिल्डिंग; चौंडीत शिंदे-फडणवीसांनी एका बाणात मारले दोन पक्षी
Baramati Medical College Name : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 398व्या जयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज अहमदनगर या जिल्ह्यातील त्यांच्या चौंडी या जन्मागावी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडमणवीस, अहमदनगरचे पालकमंत्री व महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार राम शिंदे, गोपीचंद पडळकर आदी नेते उपस्थित होते. यावेळी राम शिंदे व […]
-
Ahmednagar :चालकाचे नियंत्रण सुटले, डंपर थेट पुलाच्या खाली
अहमदनगर – पुणे महामार्गावरील रेल्वे स्टेशन उड्डाणपुलावर एका वाहनाचा मोठा अपघात झाला आहे. यावेळी भरधाव वेगाने केडगावकडे जाणाऱ्या डंपरचालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने हा अपघात आहे. या अपघातात चालक जखमी झाला आहे. चालकाला जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तेथे त्याच्यावर उपचार सुरु करण्यात आले आहेत. अहमदनगर – पुणे महार्गावरील कायनेटिक चौकातील रेल्वच्या ड्रायव्हर नियंत्रण […]
-
सरकारी अधिकारीही ED च्या रडारवर! तत्कालीन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांना ईडीची नोटीस
ED notice to State Agriculture Commissioner Sunil Chavan : गेल्या काही दिवसापासून राज्यातील अनेक राजकीय नेते, कंत्राटदार यांच्यावर ईडी, आयकर विभाग यासारख्या केंद्रीय तपास यंत्रणांनी (central investigative agencies) छापेमारी करून करून मोठ्या कारवाया केल्या. दरम्यान, आता सरकारी अधिकारी या तपास यंत्रणांच्या रडावर आले. अनेक राजकीय नेत्यावर ईडीकडून कारवाई केली जात असतांना आता छत्रपती संभाजीनगर येथील […]
-
सत्तेचा माज चांगला नसतो; गोपीचंद पडळकरांचा महाविकास आघाडीवर घणाघात
Gopichand Padalkar : आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती (Punyashlok Ahilya Devi Holkar Jayanti) जामखेडच्या चौंडीत साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis), अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे(Radhakrishna Vikhe), खासदार सुजय विखे पाटील(Sujay Vikhe Patil), अहमदनगर जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले, आमदार राम शिंदे आदी उपस्थित होते. यावेळी आमदार […]










