- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
निवडणुका कधीही होतील, तयार राहा ; जयंत पाटलांचे पदाधिकाऱ्यांना आदेश
Jayant Patil on Election : राज्यातील सध्याची राजकीय अस्थिरतेची परिस्थिती पाहता राज्यात कधीही विधानसभेच्या निवडणुका जाहीर होऊ शकतात. तेव्हा पदाधिकारी कार्यकर्त्यांनी तयार राहिले पाहिजे. पक्षाला विजयी व्हायचे असेल तर गावपातळीपर्यंत संघटना मजबूत करावी लागेल. आधी पक्ष मजबूत करणे गरजेचे आहे त्यानंतर मतदारसंघ मागता येईल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले. शिरसाटांना ‘ते’ वक्तव्य […]
-
मोठी बातमी : फडणवीसांच्या घरासमोर बॉम्ब; मध्यरात्री नेमकं काय घडलं
Devendra Fadanvis Bomb Threat Call : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर येथील घराबाहेर बॉम्ब ठेवल्याच्या फोननं एकच खळबळ उडाली. सोमवारी मध्यरात्री आलेल्या फोनमुळे पोलिसांची एकच धावपळ उडाली. पोलीस नियंत्रण कक्षाला फडणवीसांच्या नागपूर येथील घरासमोर बॉम्ब ठेवल्याची धमकी देणारा फोन आला. त्यानंतर घटनास्थळी पोलीस आणि बॉम्ब शोधक पथक रवाना झाले होते. याप्रकरणी पोलिसांनी धमकी देणाऱ्या […]
-
शिरसाटांना ‘ते’ वक्तव्य भोवणार.. दानवे म्हणाले, आता थेट गुन्हा दाखल करणार
Chatrapati Sambhaji Nagar : शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Shshma Andhare) यांच्याबाबत केलेल्या वक्तव्य त्यांना चांगलेच त्रासदायक ठरताना दिसत आहे. या वक्तव्याविरोधात ठाकरे गटाचे नेते आक्रमक झाले आहेत. सुषमा अंधारे यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करणार असल्याचे विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) […]
-
Chhagan Bhujbal : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण
Chhagan Bhujbal Corona Tests Positive: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या प्रकृतीबाबत महत्वाची माहिती समोर आली. छगन भुजबळ यांना कोरोनाची (Corona) लागण झाली आहे. काल येवला येथून परत येत असताना त्यांना अस्वस्थ वाटू लागल्यामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात तपासणी केल्यावर अहवालातून ते कोरोना पॉजिटीव्ह असल्याचे स्पष्ट झाले आहे. राष्ट्रवादीचे नेते […]
-
Sanjay Shirsat : तर मी एकनाथ शिंदेंना उद्धव ठाकरेंकडे भेटायला घेऊन जाईन, पण…
संजय राऊत हा मूर्खांच्या नंदनवनात वावरणारा आहे, त्याच्याकडे एवढे लक्ष देऊ नका अशी टीका आमदार संजय शिरसाठ यांची केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांची भेट झाली त्यावर संजय राऊत यांनी टीका केली होती, त्याला उत्तर देताना संजय शिरसाठ बोलत होते. यावेळी ते म्हणाले की मुख्यमंत्री राज ठाकरे यांना भेटले त्यात वाईट काय […]
-
मग्रूर मंत्री तानाजी सांवतांचा राजीनामा घ्या, अन्यथा.. संतापलेल्या संभाजीराजेंचा सरकारला इशारा
संभाजीराजे छत्रपती यांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या मतदारसंघातील आरोग्य केंद्राची दुरवस्था मांडली होती. आरोग्य केंद्रे सामान्य माणसाच्या हक्काची असल्याने तत्काळ सुधारणा करण्याचीही मागणी केली होती. मात्र, एक महिना झाल्यानंतरही आरोग्य केंद्राच्या परिस्थितीत काडीचाही फरक पडलेला नाही. त्यामुळे संतापलेल्या छत्रपती संभाजीराजे यांनी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. याबाबत संभाजीराजीराजे छत्रपती यांनी ट्विट […]










