चंद्रपूर : चंद्रपूर येथील काँग्रेस (Congress) पदाधिकाऱ्याचा भाऊ आणि त्यांच्या पत्नीवर हल्ला करत मारहाण केल्याप्रकरणी भाजपचे चिमुरचे आमदार कीर्तिकुमार उर्फ बंटी भांगडिया (Kirtikumar Bhangdiya) यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पिडित महिलेने तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर भाजप आमदार किर्तीकुमार भांगडीया यांच्यासह, त्यांच्या १५ ते २० कार्यकर्त्यांविरूद्ध कलम ३५४ अन्वये विनयभंगाचा गुन्हा दाखल […]
जळगाव : मंत्रिपदाचा सट्टा लावून आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पाठीमागे जाण्याचा निर्णय घेतल्याचं खळबळजनक वक्तव्य पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं आहे. छत्रपती संभाजी महाराज कडवे धर्मवीर.., आमदार शहाजीबापू पाटील यांचं वक्तव्य दरम्यान, मंत्री पाटील यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. जळगावमधील भवरखेडा इथं विविध विकासकामांच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. आम्ही […]
अहमदनगर : छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक होतेच, त्यासोबतच कडवे धर्मवीरही होते, अशी प्रतिक्रिया सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली आहे. आमदार पाटील आज अहमदनगरमधील श्रीगोंदा तालुक्यातील धर्मवीर गडावर आयोजित कार्यक्रमाला आले होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ‘त्यांची विजयाची लायकी नाही’; खडसेंचा BJPवर हल्लाबोल आमदार पाटील पुढे बोलताना म्हणाले, आज मी पहिल्यांदाज धर्मवीर गडावर […]
गोरेगाव : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे (Uddhav Balasaheb Thackeray Group) मेळावे होत आहे. प्रत्येक मेळाव्यावेळी लोकं उत्स्फूर्तपणे लोकं गद्दार गटाला शिव्या देत आहे. त्यामुळे निराश झालेले गद्दारांमध्ये चलबिचल सुरु झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या विधानसभेत लॉबीमध्ये गद्दार गटाचे आमदार आमच्याशी येऊन चर्चा करत आहे. आम्हाला उद्धव ठाकरे पुन्हा घेतील का, पण आम्ही त्यांना सांगतो. तुम्ही […]
अहमदनगर : भाजप-शिवसेना-आरपीआय युतीला राज ठाकरेंची गरज नसल्याचं म्हणत केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी राज ठाकरेंना चिमटा काढला आहे. नूकताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 17 वा वर्धापन पार पडला. ठाण्यात मोठं शक्तीप्रदर्शन करीत राज ठाकरेंनी आगामी निवडणुकांसाठी रणनीती आखणं सुरु केल्याचं यावेळी दिसून आलं. ठाकरेंच्या सभांवरही रामदास आठवलेंनी यावेळी टीका केलीय. आठवले पुन्हा शिर्डीतून उभे राहणार? शिंदे […]
Nanded News : तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि भारत राष्ट्र समितीचे (BRS) प्रमुख के. चंद्रशेखर राव (K. Chandrashekhar Rao) यांनी महाराष्ट्रावर लक्ष केंद्रीत केले आहे. मागच्याच महिन्यात ते नांदेडमध्ये (Nanded) आले होते. येथे त्यांनी चाचपणी करत जाहीर सभा घेतली. अनेकांचा पक्ष प्रवेश घडवून आणला. येथे आपली राजकीय जमीन करण्याच्या प्रयत्नात केसीआर यांचे मंत्रीही उतरले आहेत. राव यांच्यानंतर […]