या प्रकरणात पैसे घेत घेत साडेपाच लाख रुपयांची उसनवारी केल्याचं बाँडवर लिहून घेत ३५ हजार रुपये प्रति दिवस व्याज लावल्याचं उघड झालय.
Gunaratna Sadavarte On Raj Thackeray And Uddhav Thackeray : राज्यातील शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासून हिंदी सक्तीला मनसे प्रमुख राज ठाकरे अन् शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी जोरदार विरोध केला. शासनाने निर्णय मागे घेतला. यानंतर राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे यांनी (Uddhav Thackeray) विजयी मेळावा साजरा केला. दरम्यान वकील गुणरत्न सदावर्ते यांनी (Gunaratna […]
आता मुंबईत आता मुंग्यांसारखी रांग लागणार आहे. मराठे आता तुफान ताकदीने मुंबईत येणार आहेत असं जरांगे यांनी म्हटलंय.
लाठ्या-काठ्या, धारदार शस्त्रं, अगदी रिव्हॉल्वरचा धाक दाखवत जंगलात नेऊन बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना बीडमध्ये घडली.
अक्कलकोट येथे मोठी घटना घडली आहे. येथे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना काळं फासण्यात आलं आहे.
Tulja Bhavani Temple Will Open For 19 Hours : महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेलं श्री तुळजाभवानी (Tulja Bhavani) देवीचं तुळजापूर येथील मंदिर म्हणजेच संपूर्ण राज्याच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू आहे. मात्र, आता या मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मंदिर प्रशासनाने उघडण्याच्या वेळेत मोठा बदल करत गर्दीच्या (Tulja Bhavani Temple) दिवशी मंदिर केवळ 19 तासच […]