आता एका गुंतवणूकदाराने ट्वीट करत थेट मराठी न शिकण्याची प्रतिज्ञाच केली आहे. तसंच, त्याने जे ट्वीट केलं आहे त्यामध्ये
Sudhir Mungantiwar will inaugurate Training And Research Center For Government Lawyer : सरकारी वकील होण्याकरिता परीक्षा तयारी, प्रशिक्षण आणि संशोधनासाठी पुण्यामध्ये (Training And Research Center For Government Lawyer) केंद्र सुरु होत आहे. यामध्ये 6 महिन्यांचा विशेष कोर्स तयार करण्यात आला आहे. नऱ्हे येथील जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सने (Jadhavar Group of Institutes) याकरिता पुढाकार घेतला आहे. […]
Ambadas Danve Information 2866 farmers End Life : रखडलेली पीक विम्याची थकबाकी, बोगस बी बियाणे, शेतमालाला मिळत नसलेला हमीभाव, युरियामध्ये होत असलेली भेसळ, शेतकऱ्यांची कर्जमाफी अशा शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी (Ambadas Danve) आज 260 च्या प्रस्तावान्वये सभागृहात आक्रमक भूमिका मांडली. तसेच महायुती सरकार सत्तेत आल्यापासून गेल्या 3 वर्षांत 2 हजार […]
पाच सेकंदांंचाच हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओत उद्धव ठाकरे सुद्धा जय गुजरात म्हणताना दिसत आहेत.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जय गुजरात म्हटलं. त्यावर बोलताना, मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यावर उत्तर दिली आहेत.
Sangram Jagtap : अहिल्यानगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांना (Sangram Jagtap) धमकी प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. जगताप यांच्या स्वीय सहाय्यकाच्या मोबाइलवर टेक्स्ट मेसेज करून धमकी देणारा पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. अहिल्यानगर पोलिसांनी या आरोपीला थेट तेलंगणातून ताब्यात घेतलं आहे. आमदार जगताप यांना थेट जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने राज्यात खळबळ उडाली होती. या […]