बीडमधील परळीत मरळवाडी सरपंचाच्या खून प्रकरणात शरद पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष बबन गीतेंसह पाच जणांवर गुन्हा दाखल.
एका अल्पवयीन मुलाने कार चालवताना दुसऱ्या चारचाकीला धडक दिली एवढेच नाही तर कार चालकाला बेदम मारहाणही केली. ही घटना कल्याणमध्ये घडली.
देवेंद्र फडणवीस यांची कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरेंवर पॅशनवरून टीका. म्हणाले, फोटोग्राफी करणाला मुख्यमंत्री झाला तर समस्या होते.
अर्थमंत्री अजित पवारांनी अर्थसंकल्प सादर केला. परंतु, एसटी बससाठी काही तरतूत केली नाही. त्यावर काँग्रेसने टीका केली आहे.
परळी शहरात धनंजय मुंडे यांचे समर्थक असलेले सरपंच बापू आंधळे (Bapu Andhale) यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.
राज ठाकरेंनी (Raj Thackeray) नुकतीच अमेरिकेमधील बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळाला मुलाखत दिली. या मुलाखतीत बोलतांना त्यांनी अनेक मुद्द्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली.