मला जबाबदारीतून मुक्त करण्याची फडणवीसांची मागणी पुन्हा एकदा दिल्ली दरबारी अमान्य करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
आत्महत्येचं सत्र काही कमी झालेलं नाही. आज मराठा आरक्षणाची मागणी करत तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
नाराजीतूनच भुजबळ राष्ट्रवादीचं घड्याळ सोडून ठाकरेंची मशाल हाती घेणार असल्याच्या चर्चांना पेव फुटलं आहे.
ओबीसी आरक्षणासंदर्भात लक्ष्मण हाके यांच्या अमरण उपोषणाचा सातवा दिवस असून त्यांच्या जिवाला धोका असल्याचं डॉक्टर म्हणाले आहेत.
महाराष्ट्रात मॉन्सून सध्या जोरदार असल्याचं दिसतय. मात्र, पुढे सरकण्याची त्याची गती संथ झाली असल्याचं मत हवामान विभागानं नोंदवलं आहे.
प्रत्येक रिक्षा टॅक्सी चालकाला जीवन विमा कवच देण्यात येईल, तसेच त्याला तसेच त्यांच्या कुटुंबियांना मोफत वैद्यकीय उपचार मिळणार.