महाराष्ट्रात आता परतीचा पाऊस सुरू असून अनेक शहरांमध्ये जोरदार पावसाने सुरूवात केली आहे. राज्यात पुढील 3 ते 4 तास मुसळधार पावसाची शक्यता आहे.
लोकसभेतील अनपेक्षित निकालानंतर नाराजीची तीव्रता आता कमी असल्याचा दावा देखील देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे
जिजाऊ मल्टीस्टेटच्या अध्यक्षाला उत्तर प्रदेश येथील वृंदावन येथून पोलिसांनी अटक केली असून, दीड वर्षांपासून तो फरार होता.
बदलापूर घटनेतील आरोपी अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणी वेगवेगळे दावे करण्यात येत असल्याने आता सीआयडीकडून या प्रकरणाचा तपास करणार आहे.
आरोपी अक्षय शिंदेला टोकाचं प्रायश्चित्त व्हायला पाहिजे होते. त्याला फाशी व्हायला पाहिजे यात कुणाचंही दुमत नाही.
मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचा वाद अगोदर मुंबई हायकोर्टात आणि नंतर सुप्रिम कोर्टात पोहचला होता. यामध्ये भाजपनेही टीका केली होती.