महिलेनं उद्विगणतेमधून हे कृत्य केल का? किंवा तिची काय व्यथा आहे? हे निश्चितपणे आम्ही समजून घेऊ, असं फडणवीस म्हणाले.
पुणे मेट्रो उद्घाटनाचा कार्यक्रम काल रद्द करण्यात आला. पावसाचं कारण देऊन हा रद्द झाला. मात्र त्यावरून चांगलाच राजकारण तापलं आहे.
Devendra Fadnavis on Gautam Adani & Dharavi Redevelopment Project : धारावी झोपडपट्टी पुनर्विकासाचं प्रकरण राजकारणात पु्न्हा चर्चेत आलं आहे. या प्रकल्पाला महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे गटाने कडाडून विरोध केला आहे. आंदोलनेही झाली आहेत. आता पुनर्वसन आणि विकास नियमांमध्ये बदल करण्याच्या मुद्द्यावरून वाद सुरू आहे. मुंबईत कोणताही बांधकाम व्यासायिक किंवा विकास एखादं घर बांधत असेल, एखादी […]
मंत्रालयातील सुरक्षेचा प्रश्न समोर आला आहे. आज देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयाच मोडतोड करण्याचा प्रयत्न केला आहे.
Devendra Fadnavis : राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे जोरात वाहू (Maharashtra Elections) लागले आहे. चित्रपट क्षेत्रही याला अपवाद नाही. शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख दिवंगत आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारीत धर्मवीर 2 हा चित्रपट (Dharmaveer 2) प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. गुरुवारी या चित्रपटाचा ग्रँड प्रीमियर सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी (Devendra […]
शरद पवार यांच्या सगळ्या सुखदुःखात मी सहभागी राहिलो. मी अग्निपरीक्षा दिली आहे, मी गुरुदक्षिणा देखील दिली आहे.