मुंबईकरांसाठी बातमी. आज 12.30 ते मंगळवारी सकाळी 4.30 या दरम्यान गोरेगाव आणि मालाड दरम्यान रात्रकालीन ब्लॉक असणार आहे.
शिंदे गटाचे आमदार आणि सिडकोचे अध्यक्ष संजय शिरसाठ यांनी आनंद दिघेंचा संदर्भ देत एकनाथ शिंदेंबद्दल मोठ वक्तव्य केलं आहे.
विधानसभेच्या तोंडावर महायुती सरकारकडून घोषणांचा पाऊस, महायुती सरकारच्या अनेक योजनांच्या घोषणांमुळे वित्त विभाग अडचणीत.
शेवगाव तालुक्यात पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. दोन्ही तालुक्यांचा विकास थांबला आहे. त्याला कारणीभूत विद्यामान आमदार आहेत.
हर्षवर्धन पाटील हे पुन्हा काँग्रेसमध्ये जातीलल अशी शक्यता वर्तवली जात असतानाच आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरातांनी वक्तव्य केलं
सध्या पितृपक्ष सुरू आहे. यात शुभकार्य केले जात नाही. सोबतच काही वस्तू खरेदीलाही हा काळ योग्य नसल्याचं अनेकांचं म्हणणं आहे.