बदलापूर प्रकरणातील मुख्य आरोपीला स्थलांतरीत करतांना गृह विभागाने दाखवलेला हलगर्जीपणा संशयास्पद आहे, असं शरद पवार म्हणाले.
अक्षय शिंदे स्वतःवर गोळी घालून घेतो हे धक्कादायक आणि संशयास्पद आहे, या प्रकरणाची न्यायिक चौकशी झालीच पाहिजे, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली.
बदलापूर अत्याचार (Badlapur) प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याने स्वतःवर गोळी झाडून घेतल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे
राज्यातील सरपंच आणि उपसरपंचांच्या वेतनात दुप्पटीने वाढ करण्यात आलीय. तसंच ग्रामसेवकपदाचं नाव बदलून ग्रामविकास अधिकारी असं करण्यात आलं आहे.
आज सकाळी पत्रकारांशी बोलताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मराठा आक्षण आणि मनोज जरांगे यांच्या मागण्यांवर भाष्य केलं.
अनेक वर्षानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची चिपळूण येथेल जाहीर सभा झाली. या सभेत बोलताना त्यांनी भाजपवर टीका केली.