मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्था ढासाळण्याचे हे लक्षण आहे. याच भागात मध्यंतरी एकाची हत्या झालीय, हा हत्येचा दुसरा प्रयत्न आहे. - शरद पवार
मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत. तसंच महाराष्ट्रात जे घडतंय, ते धक्कादायक आहे - वर्षा गायकवाड
आरोपीने चोरी करण्याच्या उद्देशानेच सैफ अली खानच्या घरात प्रवेश केला होता असे पोलीस तपासातून पुढे आले आहे.
मुंबई : अभिनेता सैल अली खानवर झालेल्या जीवघेण्या हल्यानंतर त्याच्याव मुंबईतील लिलावती रूग्णालयात तातडीचे शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यानंतर शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांनी सैळ अली खानच्या प्रकृतीबाबत सविस्तर माहिती देत सैफच्या मणक्यातून सुऱ्याचं अडीच इंची पातं बाहेर काढण्यात आल्याचे सांगितले. तसेच त्याच्या थोरॅसिक स्पायनल कॉडलादेखील दुखापत झाली असून, सध्या त्याला अतिदक्षता विभागात डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले […]
Actor Saif Ali Khan Health Update : बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानवर (Saif Ali Khan Attack) काल (15 जानेवारी) रात्री उशिरा हल्ला झाला होता. वांद्रे येथील घरात घुसलेल्या सैफ अली खानवर चोराने धारदार शस्त्राने हल्ला केला होता. या हल्ल्यात सैफच्या शरीरावर सहा जखमा असून पाठीचा कणा आणि मानेवर गंभीर जखमा झाल्या होत्या. गंभीर अवस्थेत सैफ […]
अभिनेता सैफ अली खान याच्या घरात अज्ञात हल्लेखोराने सैफवर चाकू हल्ला केला. या घटनांवरून वांद्रे पश्चिम आता व्हीव्हीआप व्यक्तींंसाठी अनसेफ झालं आहे.